音乐视频

制作

出演艺人
Aadarsh Shinde
Aadarsh Shinde
表演者
Jashraj Joshi
Jashraj Joshi
演员
Shivani Baokar
Shivani Baokar
演员
Chinmay Sant
Chinmay Sant
演员
Swapnil Kanase
Swapnil Kanase
演员
作曲和作词
Vikrant Warde
Vikrant Warde
作曲
Mahesh Naykude
Mahesh Naykude
作词

歌词

खेळतूया खेळ असा मैतर उगा जीव जाळतुया मैतर कुण्या रागानं केला या घात र? फुक्या स्वप्नात जागतीया रात र खेळतूया खेळ असा मैतर उगा जीव जाळतुया मैतर कुण्या रागानं केला या घात र? फुक्या स्वप्नात जागतीया रात र, मैतर हो, हूर-हूर लागलीया उगा मना जाळी जीव झुरतुया डोळ आसवांच्या गाळी मैतराच्या पिरमाची जाण तुला न्हाई तरी जळतुया जीव का र तुझ्यापाई? कुठ गेलं कसा कुणा ठावं र? इसरून मैतरीचा गाव र कुण्या रागानं केला या घात र? फुक्या स्वप्नात जागतीया रात र खेळतूया खेळ असा मैतर उगा जीव जाळतुया मैतर हो-ओ, आलं उजळून सार विरहाच चांदण काही उमगणा आज मैतराच वागण का र जळतुया जीव उगा तुझ्या पायी? तुझ्याविना जिवलग मला कोणी न्हाई तुझ्यविना कस जगू सांग र? फेडू कसं मैतरीचं पांग र? कुण्या रागानं केला या घात र? फुक्या स्वप्नात जागतीया रात र खेळतूया खेळ असा मैतर उगा जीव जाळतुया मैतर कुण्या रागानं केला या घात र? फुक्या स्वप्नात जागतीया रात र
Writer(s): Vikrant Warde, Mahesh Naykude Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out