制作

出演艺人
Amitraj
Amitraj
表演者
Sonalee Kulkarni
Sonalee Kulkarni
演员
Siddarth Jadhav
Siddarth Jadhav
演员
Sachit Patil
Sachit Patil
演员
Pushkar Jog
Pushkar Jog
演员
Nagesh Bhonsle
Nagesh Bhonsle
演员
Bharat Jadhav
Bharat Jadhav
演员
Hemangi Kavi
Hemangi Kavi
演员
Ayushi Bhave
Ayushi Bhave
演员
作曲和作词
Amitraj
Amitraj
作曲
Kshitij Patwardhan
Kshitij Patwardhan
作词

歌词

Hmm-hmm, Hmm-hmm
तुझा छंद लागला
ना-ना, ना-ना, ना-ना, ना-ना
तुझा रंग लागला
कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
छंद लागला, तुझा छंद लागला
रंग लागला, तुझा रंग लागला
कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
जागून रे दिन-रात, पाहिले रे स्वप्नात
तुझे वेड डोळ्यात, तुझे खूळ डोक्यात
जागून रे दिन-रात, पाहिले रे स्वप्नात
तुझे वेड डोळ्यात, तुझे खूळ डोक्यात
ओठी आले नाव...
ओठी आले नाव तुझा गंध लागला
कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
रंग लागला, तुझा रंग लागला
छंद लागला, तुझा छंद लागला
दिसलास जागोजाग आले रे मागोमाग
उमटला मनभर पावलांचा पाठलाग
दिसलास जागोजाग आले रे मागोमाग
उमटला मनभर पावलांचा पाठलाग
चटका उन्हाचा...
चटका उन्हाचा ही थंड लागला
कधी, कसा, कुठे मला तुझा छंद लागला?
असा-कसा बाई, मला तुझा रंग लागला
रंग लागला, तुझा रंग लागला
छंद लागला, तुझा छंद लागला
Hmm-hmm, Hmm-hmm
तुझा छंद लागला
ला-ला, ला-ला, Hmm-hmm
तुझा रंग लागला
Written by: Amitraj, Kshitij Patwardhan
instagramSharePathic_arrow_out

Loading...