音乐视频

音乐视频

制作

出演艺人
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
领唱
作曲和作词
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
作曲
Chandrashekhar Sanekar
Chandrashekhar Sanekar
词曲作者
制作和工程
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
制作人

歌词

तुला पाहतो मी मला पाहताना
कधी माझिया तू समोरीस येना
तुला पाहतो मी मला पाहताना
कधी माझिया तू समोरीस येना
तुला पाहतो मी...
रेंगाळशी का वळणावरी तू?
जातेस नंतर केव्हा घरी तू?
रेंगाळशी का वळणावरी तू?
जातेस नंतर केव्हा घरी तू?
होऊन मग कावरी-बावरी तू
मनाचे सहेलीस समजावताना
तुला पाहतो मी मला पाहताना
कधी माझिया तू समोरीस येना
असतो कधी एकटा मीच जेव्हा
जातेस माझ्या जवळून तेव्हा
असतो कधी एकटा मीच जेव्हा
जातेस माझ्या जवळून तेव्हा
सहवास थोडा, थोडा दुरावा
लपेटून घेतेस पळभर सुखांना
कधी माझिया तू समोरीस येना
तुला पाहतो मी मला पाहताना
चोरून बघणे खाणाखुणा ही
कळते तुलाही, कळते मलाही
चोरून बघणे खाणाखुणा ही
कळते तुलाही, कळते मलाही
आता दिशा एक माझी तुझी ही
आता सोड तू लाजरा हा बहाणा
तुला पाहतो मी मला पाहताना
कधी माझिया तू समोरीस येना
तुला पाहतो मी मला पाहताना
Hmm, मला पाहताना
Written by: Avadhoot Gupte, Chandrashekhar Sanekar
instagramSharePathic_arrow_out

Loading...