歌词

वाट पाहुनी जीव क्षिणला दिसा मागुनी दिसं टळला वाट पाहुनी जीव क्षिणला दिसा मागुनी दिसं टळला सुर्व्या आला, तळपून गेला मावळतीच्या खळी गालाला गडणी, सखे गडणी कुठं गुंतला, सब्द इसरला देऊन आपुल्या सजणीला कुठं गुंतला, सब्द इसरला देऊन आपुल्या सजणीला डोंगर वलंडून चांद चालला चांदणं काढून धरतीला सुर्व्या आला, तळपून गेला मावळतीच्या खळी गालाला गडणी, सखे गडणी
Writer(s): Anandghan, Yogesh Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out