音乐视频

音乐视频

制作

出演艺人
Shankar Mahadevan
Shankar Mahadevan
表演者
Praful-Swapnil
Praful-Swapnil
表演者
Mandar Cholkar
Mandar Cholkar
表演者
作曲和作词
Praful-Swapnil
Praful-Swapnil
作曲
Mandar Cholkar
Mandar Cholkar
词曲作者

歌词

देवा, तुला कळणार केव्हा?
माझ्यातला जळणारा वणवा
जेव्हा फुटेल पाझर तुझ्या पत्थराला
तेव्हा नसेल उत्तर तुझ्या अंतराला
जीव जणू रे तुझा
मायेचे नाते सरले, प्रेमाचे धागे विरले
हाती ना काही उरले, जीव हा एकला
आशेचे तारे विझले, अंधारून सारे आले
श्वासात निखारे भरले, जीव हा एकला
स्वप्न सुखाचे हरवून गेले
चुकला ठोका झोका सावरताना
धगधगणारा वणवा आयुष्याचा
भरकटणारा चकवा नशिबाचा
धगधगणारा वणवा आयुष्याचा
भरकटणारा चकवा नशिबाचा
हो, हा किनारा कुठला? बंध हळवा तुटला
का दुरावा हा जन्माचा मी जगताना?
श्वास परका झाला, जीव माझा थकला
शोधतो आता हरलेल्या त्या स्वप्नांना
रोज लागे का सांग हुरहूर ही?
मन असे माझे वेड्यागत झुरताना
स्वप्न सुखाचे हरवून गेले
चुकला ठोका झोका सावरताना
धगधगणारा वणवा आयुष्याचा
भरकटणारा चकवा नशिबाचा
धगधगणारा वणवा आयुष्याचा
भरकटणारा चकवा नशिबाचा
Written by: Mandar Cholkar, Praful Swapnil
instagramSharePathic_arrow_out

Loading...