Shreya Ghoshal 的热门歌曲
类似歌曲
制作
出演艺人
Shreya Ghoshal
表演者
作曲和作词
Ajay-Atul
作曲
Guru Thakur
词曲作者
歌词
हो, अय अय अय
अय अय यो, काय जांगड गुतायो
अय अय यो, काय जांगड गुतायो
नजरण केला हल्ला रे, गावा मधी झाला कल्ला रे
दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे
दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे
दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे
दिल माझा वन्ली तूला रं
हो, नाही त्याला काळ येळ काही
येडा तूझ्या पाही जीव हा
कसा त्याला रोकु सागंना (इल्ला easy रे बाबा)
काळजात होइ कसनुस
होटावर तुझ नाव रं कस घेवू आता सांगना (इल्ला easy रे बाबा)
गोरा माझा रंग रे, beauty माझी तंग रे
कव्हातरी बोल की रे love you तू मला
नजरण केला हल्ला रं, गावा मधी झाला कल्ला रं
दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे
दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे
दिल माझा वन्ली तूला रं
अय अय यो, काय जांगड गुतायो
अय अय यो, काय जांगड गुतायो
नजरण केला हल्ला रे, गावा मधी झाला कल्ला रे
दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे
दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे
दिल माझा वन्ली तूला रं मी दिला रे
दिल माझा वन्ली तूला रं
Writer(s): Ajay-atul
Lyrics powered by www.musixmatch.com