制作
出演艺人
Adarsh Shinde
表演者
作曲和作词
Troy - Arif
作曲
Kshitij Patwardhan
词曲作者
歌词
[Verse 1]
हाताना साथ हातांची
डोळ्यांना आस उद्याची
हाताना साथ हातांची
डोळ्यांना आस उद्याची
[Verse 2]
दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची
दिसते का अवती भवती
आमच्या नावाची शक्ती
घुमतो जयघोष आमुचा
साऱ्यांच्या ओठावरही
जान आम्ही अन् शान आम्ही
अभिमान आम्ही धुमशान आम्ही
लखलखतो आमच्या चेहऱ्यांनी
हा माहोल सारा
[Chorus]
बाकिचे सारे बाजूला व्हा रे
आला रे आला राजा
तू ये रे साथ आमच्या सुरात
म्हण जिंदाबाद आता
बाकिचे सारे बाजूला व्हा रे
आला रे आला राजा
तू ये रे साथ आमच्या सुरात
म्हण जिंदाबाद आता
[Chorus]
आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला रे, राजा
आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला रे, राजा
[Verse 3]
पुन्हा पुन्हा नवा खेळ
पुन्हा पुन्हा नवा डाव का?
हा
नवी हार नवी जीत
जूनी नाती नवी रीत का?
हा
ही जान आम्ही अन् शान आम्ही
अभिमान आम्ही धुमशान आम्ही
चमचमतो इथल्या आकाशावर
आमचाच तारा
[Verse 4]
किती आले किती गेले
तरी सारे असेच आले हे
आता कुठे कसे जावे
तुझे गाणे कसे गावे हे
ही जान आम्ही अन् शान आम्ही
अभिमान आम्ही धुमशान आम्ही
धगधगत्या साऱ्या स्वप्नांना
नाही किनारा
[Chorus]
बाकिचे सारे बाजूला व्हा रे
आला रे आला राजा
तू ये रे साथ आमच्या सुरात
म्हण जिंदाबाद आता
बाकिचे सारे बाजूला व्हा रे
आला रे आला राजा
तू ये रे साथ आमच्या सुरात
म्हण जिंदाबाद आता
बाकिचे सारे बाजूला व्हा रे
आला रे आला राजा
तू ये रे साथ आमच्या सुरात
म्हण जिंदाबाद आता
[Chorus]
आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला रे, राजा
आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला रे, राजा
Written by: Kshitij Patwardhan, Troy - Arif

