制作
出演艺人
Manohar Golambre
表演者
作曲和作词
Nishaad
作曲
Omkar Mangesh Datt
词曲作者
歌词
(सावळे विठाई, कान्हाई, कृष्णाई)
(सावळे विठाई, कान्हाई, कृष्णाई)
(सावळे विठाई, कान्हाई, कृष्णाई)
(सावळे विठाई, कान्हाई, कृष्णाई)
(सावळे विठाई, कान्हाई, कृष्णाई)
(सावळे विठाई, कान्हाई, कृष्णाई)
(कृष्णाई, कृष्णाई, कृष्णाई, कृष्णाई)
(कृष्णाई, कृष्णाई, कृष्णाई, कृष्णाई)
मागणे ते एक तुम्हा पायी आता
जाणा माझी व्यथा, पांडुरंगा
(सावळे विठाई, कान्हाई, कृष्णाई)
(सावळे विठाई, कान्हाई, कृष्णाई)
भेटीचिया ओढ लागलिसे डोळा
वाट ही विरळा दिसे मजला
लाखो राऊळाशी टेकविला माथा
देव कुठे माझा शोधू आता?
कुणी पाहिला, पाहिला, पाहिला, हो?
माझा देव कुणी पाहिला?
कुणी पाहिला, पाहिला, पाहिला, हो?
माझा देव कुणी पाहिला?
(कुणी पाहिला, पाहिला, पाहिला, हो?)
(माझा देव कुणी पाहिला?)
(कुणी पाहिला, पाहिला, पाहिला, हो?)
(माझा देव कुणी पाहिला?)
वाळवंटी उन्हाच्या बुभाटी
शोधे पंढरीच्या पायवाटी
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
हो, नाही दिसलास तू वैष्णवात
नाही आस्तिक ना नास्तिकात
(हो, विठू गेला असा त्याचा नाही ठसा)
(देव गेला असा जीव झाला पिसा)
व्याकूळला भक्तांचा हा मेळा
कुणी पाहिला...
कुणी पाहिला...
कुणी पाहिला, पाहिला, पाहिला, हो?
माझा देव कुणी पाहिला?
कुणी पाहिला, पाहिला, पाहिला, हो?
माझा देव कुणी पाहिला?
(कुणी पाहिला, पाहिला, पाहिला, हो?)
(माझा देव कुणी पाहिला?)
(कुणी पाहिला, पाहिला, पाहिला, हो?)
(माझा देव कुणी पाहिला?)
(सावळे विठाई, कान्हाई, कृष्णाई)
(सावळे विठाई, कान्हाई, कृष्णाई)
(सावळे विठाई, कान्हाई, कृष्णाई)
(सावळे विठाई, कान्हाई, कृष्णाई)
(विठ्ठल-विठ्ठल ध्यास जडो हा)
(राहो सदा अंतरी)
(विठ्ठल-विठ्ठल ध्यास जडो हा)
(राहो सदा अंतरी)
(नाम तुझे श्रीहरी, नाम तुझे श्रीहरी)
ए, धावून ये मज तारून ने, श्रीरंगा
नदी भरली चंद्रभागा
अलीकडं ये, मला पलीकडं ने, पांडुरंगा
नदी भरली चंद्रभागा
नदी भरली चंद्रभागा
नदी भरली चंद्रभागा
नदी भरली चंद्रभागा
नदी भरली चंद्रभागा
(ए, अलीकडं ये, मला पलीकडं ने, पांडुरंगा)
(नदी भरली चंद्रभागा)
(अलीकडं ये, मला पलीकडं ने, पांडुरंगा)
(नदी भरली चंद्रभागा)
(नदी भरली चंद्रभागा)
(नदी भरली चंद्रभागा)
Written by: Nishaad, Omkar Mangesh Datt