歌詞

हे गजवदन हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड महाकाय सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची नुरवी-पुरवी प्रेम, कृपा जयाची सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची कंठी झळके माळ, मुक्ताफळांची जय देव, जय देव, जय देव, जय देव जय देव, जय देव, जय देव, जय देव रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा चंदनाची उटी, कुमकुम केशरा हिरेजडित मुकुट, शोभतो बरा रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया जय देव, जय देव, जय देव, जय देव जय देव, जय देव, जय देव, जय देव लंबोदर विघ्नेश्वर स्तववतो तुम्हा सुंकट आमचे विलयाला जावो स्तववतो तुम्हा सुंकट आमचे विलयाला जावो स्तववतो तुम्हा सुंकट आमचे विलयाला जावो हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड महाकाय लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा, वाट पाहे सदना संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनकामना पुरती जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनकामना पुरती जय देव, जय देव, जय देव, जय देव जय देव, जय देव, जय देव, जय देव
Writer(s): Saleel Kulkarni Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out