音樂影片

Hatala Dharlaya | Anand Shinde (Official Video) | Ishtar Regional
觀看 {artistName} 的 {trackName} 音樂影片

收錄於

積分

出演艺人
Anand Shinde
Anand Shinde
表演者
作曲和作词
Vitthal Shinde
Vitthal Shinde
作曲
Madhukar Ghusale
Madhukar Ghusale
词曲作者

歌詞

डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया हाताला धरलंया, म्हणते "लगीन ठरलंया" हाताला धरलंया, म्हणते "लगीन ठरलंया' हिला भरलं न्यारं-पिसं ही पाही ना रातं-दिसं हिला भरलं न्यारं-पिसं ही पाही ना रातं-दिसं साडी सोडून इजार नेसं साडी सोडून इजार नेसं हिंडे घेऊन मोकळे केस हिंडे घेऊन मोकळे केस वारं भरलंया, अंगात वारं भरलंया वारं भरलंया, अंगात वारं भरलंया हाताला धरलंया, म्हणते "लगीन ठरलंया" हाताला धरलंया, म्हणते "लगीन ठरलंया" मन नाही हिचं स्थिर, हिला राहीला ना धीर मन नाही हिचं स्थिर, हिला राहीला ना धीर नजरेचा मारते तीर... नजरेचा मारते तीर, हिची नजर ती भिरभिर हिची नजर ती भिरभिर भूतानं घेरलंया, हिला भूतानं घेरलंया भूतानं घेरलंया, हिला भूतानं घेरलंया हाताला धरलंया, म्हणते "लगीन ठरलंया" हाताला धरलंया, म्हणते "लगीन ठरलंया" काय सांगावी परवड, झोपेत ही बडबड काय सांगावी परवड, झोपेत ही बडबड झाली घरात ही धडपड... झाली घरात ही धडपड, बया झालीया वरचढ बया झालीया वरचढ कोंबडं आरलंया, ज्वानीचं कोंबडं आरलंया कोंबडं आरलंया, ज्वानीचं कोंबडं आरलंया हाताला धरलंया, म्हणते "लगीन ठरलंया" हाताला धरलंया, म्हणते "लगीन ठरलंया" नवा-नवाच नखरा दावी, मग बळंच म्हस्का लावी नवा-नवाच नखरा दावी, मग बळंच म्हस्का लावी "सारं करून देते नावी"... "सारं करून देते नावी" सांगे संदीप तो अनुभवी सांगे संदीप तो अनुभवी पाणी मुरलंया, कुठंतरी पाणी मुरलंया पाणी मुरलंया, कुठंतरी पाणी मुरलंया हाताला धरलंया, म्हणते "लगीन ठरलंया" हाताला धरलंया, म्हणते "लगीन ठरलंया" डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया हाताला धरलंया, म्हणते "लगीन ठरलंया" हाताला धरलंया, म्हणते "लगीन ठरलंया' हाताला धरलंया, म्हणते "लगीन ठरलंया" हाताला धरलंया, म्हणते "लगीन ठरलंया' डोकं फिरलंया बयेचं...
Writer(s): Vitthal Shinde, Madhukar Ghusale Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out