積分
演出藝人
Anuradha Paudwal
演出者
詞曲
Ashish Mujumdar
作曲
Arvind Agashe
作詞
歌詞
शिवनाम गंध घेता...
शिवनाम गंध घेता मन पुलकित व्हावे
हेचि दान द्यावे, शंभू हेचि दान द्यावे
शंभू हेचि दान द्यावे
शिवनाम गंध घेता...
शिवनाम गंध घेता मन पुलकित व्हावे
हेचि दान द्यावे, शंभू हेचि दान द्यावे
शंभू हेचि दान द्यावे, शंभू हेचि दान द्यावे
तवं चिंतनी प्रभाती, तवं चिंतनी प्रभाती
तवं चिंतनी प्रभाती, कर यावे हे जुळुनी
नयनी सदा राहावे तंव रूप शोल पाणी
तंव रूप शोल पाणी
याहूनी आणि दुसरे...
याहूनी आणि दुसरे मनी काही ना राहावे
हेचि दान द्यावे, शंभू हेचि दान द्यावे
शिवनाम गंध घेता...
शिवनाम गंध घेता मन पुलकित व्हावे
हेचि दान द्यावे, शंभू हेचि दान द्यावे
मन-मंदिरात माझ्या...
मन-मंदिरात माझ्या शिवगान नित भावे
मन-मंदिरात माझ्या शिवगान नित भावे
मम अंतरात देवा तंव पाद मी पाहावे
मम अंतरात देवा तंव पाद मी पाहावे
होवो अशी तंवकृपा...
होवो अशी तंवकृपा जीव-शिव एक व्हावे
हेचि दान द्यावे, शंभू हेचि दान द्यावे
शिवनाम गंध घेता...
शिवनाम गंध घेता मन पुलकित व्हावे
हेचि दान द्यावे, शंभू हेचि दान द्यावे
शंभू हेचि दान द्यावे, शंभू हेचि दान द्यावे
Written by: Arvind Agashe, Ashish Mujumdar