歌詞

मी भुललो तुजवर, राणी, आ मी भुललो तुजवर, राणी मी भुललो तुजवर, राणी मी भुललो तुजवर, राणी मी भुललो तुजवर, राणी सदा तुझा मी मुठीत राहीन बघ म्हणशील तू तेव्हा पाहीन सदा तुझा मी मुठीत राहीन बघ म्हणशील तू तेव्हा पाहीन जा वदशील तू तेव्हा जाईन धरणी संपत्ती मानीन थोडी शुद्ध तुझी वाणी मी भुललो तुजवर, राणी मी भुललो तुजवर, राणी मी भुललो तुजवर, राणी तू गोरी, मी तुझी सावली-सावली तू गोरी, मी तुझी सावली-सावली विनम्र राहीन तुझ्या पावली गं, पावली विनम्र राहीन तुझ्या पावली गं, पावली आ, कधी ना करीन मी तुला माऊली कधी ना करीन मी तुला माऊली चूल-मूल ही नकोत लफडी तुजसी जीवघेणी मी भुललो तुजवर, राणी मी भुललो तुजवर, राणी मी भुललो तुजवर, राणी रासावी तुज ठेवीन सुंदर नौकर-चाकर भवती १०० Madam, what can I do for you madam? रासावी तुज ठेवीन सुंदर नौकर-चाकर भवती १०० पडू न देईन आज्ञा क्षणभर पडू न देईन आज्ञा क्षणभर तंव पायाशी अंतरीन मी चांदीची नाणी मी भुललो तुजवर, राणी मी भुललो तुजवर, राणी मी भुललो तुजवर, राणी आ, मी भुलले, भुलले, भुलले
Writer(s): Vasant Prabhu, G D Madgulkar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out