音樂影片

收錄於

積分

出演艺人
Prashant Nakti
Prashant Nakti
表演者
作曲和作词
Prashant Nakti
Prashant Nakti
作词
Sanket Gurav
Sanket Gurav
作曲
制作和工程
Sanket Gurav
Sanket Gurav
制作人

歌詞

तुफान आपली यारी जगात हाय लय भारी Emotions ने भरलेली काळजाला भिडणारी यारी ए, लढायचं नाय, आता भिडायचं नाय आडवा आला त्याला सोडायचं नाय आम्ही सोबत हाय, आमची power हाय ठणका तुम्हाला सोसायचा नाय आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय हो, आपली यारी जैसे नुक्कड की चाय करारी आपली यारी जैसे Mersidies आणि Ferrari Bond आपला solid हाय Group आपला trending हाय दोस्ती आपली तुटणार नाय Superhit हि friendship हाय आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय भांडण करून पुन्हा गोड होतात काय गोवा plan करून नेहमी success होतचं नाय Group आपला danger हाय Gossip रोजचं करतात काय लफडे, लोचे नेहमीच हाय पण Bonding कधीचं तुटणार नाय आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय आपली यारी... आपली यारी... आपली यारी... दोस्त है तू अपना, जान से प्यारा है जान है तू अपनी, तू सबका दुलारा है तू गेल्यावर काय करू? मस्ती सांग कोणाशी करू? आमचा आहेस cartoon तू, जाऊ नकोस रडवून तू आठवण येईल तुझी, तू परतून येशील का? आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय
Writer(s): Prashant Nakti Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out