音樂影片

Kelewali | Pandu | Sonalee Kulkarni & Bhau Kadam | Avadhoot Gupte & Sampada Mane | Viju Mane
觀看 {artistName} 的 {trackName} 音樂影片

積分

出演艺人
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
表演者
Sampada Mane
Sampada Mane
表演者
Pravin Tarde
Pravin Tarde
演员
Bhau Kadam
Bhau Kadam
演员
Kushal Badrike
Kushal Badrike
演员
Sonali Kulkarni
Sonali Kulkarni
演员
Prajakta Mali
Prajakta Mali
演员
作曲和作词
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
作曲
Viju Mane
Viju Mane
作词
制作和工程
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
制作人

歌詞

डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का? लाडात थोडं गोड होऊनी मिठीत येणार का? डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का? लाडात थोडं गोड होऊनी मिठीत येणार का? राया, तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का? तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का? पहिल्याच नजरेत गार काळजात वार झालाय थेट कर दोनाचं चार उडवुया वार ठरवला बेत (नग, नग, नग) पहिल्याच नजरेत गार काळजात वार झालाय थेट कर दोनाचं चार उडवुया वार ठरवला बेत दुःखी व्हायचं तोंड करीन मी लाड आठवलं भेट लाजू दे तिला गोड न यौवन झाड घेतंया पेट (आगं, आगं, आगं) दुःखी व्हायचं तोंड करीन मी लाड आठवलं भेट लाजू दे तिला गोड न यौवन झाड घेतंया पेट म्हणाल ते करणार मी सांगा भ्रतार होणार का? (मी) अहो, म्हणाल ते करणार मी सांगा भ्रतार होणार का? राया, तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का? तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का? पटकन बांधू बेडी न झटकन जोडी तुझा इचार पोलीस म्हणजे येडी, रात हाय थोडी नी सोंग फार पटकन बांधू बेडी न झटकन जोडी तुझा इचार पोलीस म्हणजे येडी, रात हाय थोडी नी सोंग फार कळतंय मन परी वेतन पोरी जे हाती येतं रिण काढुनी सण करुन मी जपतोय आपली शेत कळतंय मन परी वेतन पोरी जे हाती येतं (अगं) रिण काढुनी सण करुन मी जपतोय आपली शेत मी गेले पूर्ती हरून, सारं दुरून होणार का? umm मी गेले पूर्ती हरून, सारं दुरून होणार का? राया, तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का? तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?
Writer(s): Viju Mane, Avadhoot Gupte Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out