音樂影片

Airaneechya Deva Tula with lyrics | Lata Mangeshkar | Sadhi Mansa | HD Song
觀看 {artistName} 的 {trackName} 音樂影片

積分

出演艺人
Lata Mangeshkar
Lata Mangeshkar
主唱
作曲和作词
Anandghan
Anandghan
作曲
制作和工程
Anandghan
Anandghan
制作人

歌詞

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं दे आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे लेऊ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं लेऊ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं जिनं व्हावं आबरुचं, धनी मातुर माझा देवा वाघावानी आसुं दे आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे लक्ष्मीच्या हातातली चवरी व्हावी वर-खाली लक्ष्मीच्या हातातली चवरी व्हावी वर-खाली इडा-पिडा जाईल आली, किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊं दे आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली-बुरी सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली-बुरी घाव बसल घावावरी, सोसायाला, झुंजायाला अंगी बळ येऊं दे आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं दे आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे
Writer(s): Jagdish Khebudkar, Anandghan Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out