音樂影片

कोकणची चेडवा - वैशाली सामंत | Kokanchi Chedva Lyric Video | Sagarika Music Marathi
觀看 {artistName} 的 {trackName} 音樂影片

積分

出演艺人
Vaishali Samant
Vaishali Samant
主唱
作曲和作词
Pranay Shetye
Pranay Shetye
作曲
Vaishali Samant
Vaishali Samant
作曲
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
作词
Chandrashekhar Sanekar
Chandrashekhar Sanekar
词曲作者
制作和工程
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
制作人

歌詞

रूप माझे जसे झलक कोकणची गं मन समिंदर, तनू नदी वळणाची गं रूप माझे जसे झलक कोकणची गं मन समिंदर, तनू नदी वळणाची गं गर्द झाडीत ही दाट छाया, सजणा आमराई परी माझी काया, सजणा कोकणची चेडवा हो नाखवा हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा हो, अशी कोकणची चेडवा हो नाखवा हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा हैया हो, हैया हो हैया हो, हैया हो रूप माझे जसे झलक कोकणची गं मन समिंदर, तनू नदी वळणाची गं गर्द झाडीत ही दाट छाया, सजणा आमराई परी माझी काया, सजणा कोकणची चेडवा हो नाखवा हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा हो, अशी कोकणची चेडवा हो नाखवा हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा लाल माझे हे गाल, लाल मातीपरी माझे डोळे जणू खोल हिरवी दरी लाल माझे हे गाल, लाल मातीपरी माझे डोळे जणू खोल हिरवी दरी ओठ माझे गुलाबी रं तांबे, सजणा चाल माझी पाहून भाण थांबे, सजणा कोकणची चेडवा हो नाखवा हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा हो, अशी कोकणची चेडवा हो नाखवा हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा हैया हो, हैया हो हैया हो, हैया हो काय सांगू तुला? काय वाटे मला झावळ्यांसारख्या माझ्या खाणा-खुणा काय सांगू तुला? काय वाटे मला झावळ्यांसारख्या माझ्या खाणा-खुणा पाखरांची जशी मी भरारी, सजणा एक होडी तुझ्या मी किनारी, सजणा कोकणची चेडवा हो नाखवा हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा हो, अशी कोकणची चेडवा हो नाखवा हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा हैया हो, हैया हो हैया हो, हैया हो रूप माझे जसे झलक कोकणची गं मन समिंदर, तनू नदी वळणाची गं गर्द झाडीत ही दाट छाया, सजणा आमराई परी माझी काया, सजणा कोकणची चेडवा हो नाखवा हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा हो, अशी कोकणची चेडवा हो नाखवा हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा हैया हो, हैया हो हैया हो, हैया हो हैया हो, हैया हो हैया हो, हैया हो हैया हो, हैया हो हैया हो, हैया हो
Writer(s): Avdhut Gupte Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out