音樂影片

|| Sampurna Jagala Tuzya Rupacha Rang Dila Deva || Shinde Saajan || संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा ||
觀看 {artistName} 的 {trackName} 音樂影片

收錄於

積分

出演艺人
Ajay Gogavale
Ajay Gogavale
表演者
Makarand Anaspure
Makarand Anaspure
演员
Bharat Jadhav
Bharat Jadhav
演员
Kushal Badrike
Kushal Badrike
演员
Lokesh Gupte
Lokesh Gupte
演员
Siddhesh Rane
Siddhesh Rane
演员
Vaibhav Mangale
Vaibhav Mangale
演员
Hemangi Kavi
Hemangi Kavi
演员
Priyal Patil
Priyal Patil
演员
Savita Malpekar
Savita Malpekar
演员
作曲和作词
Rohan Pradhan
Rohan Pradhan
作曲
Devdatta Sable
Devdatta Sable
作曲
Manoj Yadav
Manoj Yadav
作词
Sachin Mote
Sachin Mote
作词

歌詞

संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा फुलांफुलातून देतो संदेश आम्हाला देवा जगावे लोकांसाठी या देश तुझा हा देवा माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तू दिला आम्हाला तू फुलराजा, धन्य झालो देवा संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा जन्म लाभला आलो जगी, दिला फुलांचा झुला मार्गी मोक्षाच्या जरी निघालो, जात तुझी रे फुला या मातीला आकार दिला शिल्पकार तू खरा तुझ्या मुखी हे शब्द गवसले गीतकार तु खरा ऋणी तुझे आम्ही फुलराजा, धन्य झालो देवा संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा मन सुंदर-सुंदर जसा मोगरा, सदाफुलीचा साज नाचरा ही जाईजुई वाऱ्यांची डोले, रातराणी ताऱ्यांशी बोले शेवंतीने स्वप्न सजवुया, झेंडूसंग भक्तीत रमुया हे कमळासम निस्वार्थ बनुया, गुलपाक्षीचे पार्थ बनुया पारिजातचा संधी गाते, सोनचाफा बोली नाचे या भूमीवर देवांचा तारा अभिमानाने अवतरला सर्वधर्माचा तुच लाडका भेदभाव ना तुला हे ऋणी तुझे आम्ही फुलराजा, धन्य-धन्य देवा संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा फुलांफुलातून देतो संदेश आम्हाला देवा जगावे लोकांसाठी या देश तुझा हा देवा माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तू दिला आम्हाला तू फुलराजा, धन्य झालो देवा संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा हे, सुगंधानं तुझ्या, हे, धन्य झालो देवा
Writer(s): Yadav Harishchandra, Pradhan Anil, Mote Sachin, Sabale Devdutt Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out