Music Video

God Tujhe Roop - Sant Tukaram
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Lyrics

देई मज प्रेम, सर्वकाळ देई प्रेम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम देई मज प्रेम, सर्वकाळ देई प्रेम देई मज प्रेम, सर्वकाळ देई प्रेम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप, गोड तुझे नाम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम विठू माऊलीये हाचि वर देई विठू माऊलीये हाचि वर देई विठू माऊलीये हाचि वर देई विठू माऊलीये हाचि वर देई संचरोनी राही येई हृदयी माझ्या संचरोनी राही येई हृदयी माझ्या गोड तुझे रूप, गोड तुझे नाम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम तुका म्हणे, "काही न मागो आणिक" तुका म्हणे, "काही न मागो आणिक" तुका म्हणे, "काही न मागो आणिक" तुका म्हणे, "काही न मागो आणिक" तुझ्यापायी सुख सर्व आहे तुझ्यापायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप, गोड तुझे नाम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम देई मज प्रेम, सर्वकाळ देई प्रेम देई मज प्रेम, सर्वकाळ देई प्रेम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम गोड तुझे नाम, गोड तुझे नाम
Writer(s): Vilas Patil Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out