Music Video

Hich Amuchi Praarthana - Ubuntu | Sarang Sathaye & Bhagyashree Shankpal | Ajit Parab & Mugdha V
Watch {trackName} music video by {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Ajit Parab
Ajit Parab
Performer
Mugdha Vaishampain
Mugdha Vaishampain
Performer
Bhagyashree Shankpal
Bhagyashree Shankpal
Actor
Sarang Sathaye
Sarang Sathaye
Actor
COMPOSITION & LYRICS
Kaushal Inamdar
Kaushal Inamdar
Composer
Sameer Samant
Sameer Samant
Lyrics

Lyrics

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम् वागणे (हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे) (माणसाने माणसाशी माणसासम् वागणे) (हीच अमुची प्रार्थना...) धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे (धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे) एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे (अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे) (माणसाने माणसाशी माणसासम् वागणे) (हीच अमुची प्रार्थना...) भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसासम् वागणे हीच अमुची प्रार्थना... लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले, ते संपले (घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे) (माणसाने माणसाशी माणसासम् वागणे) (हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे) (माणसाने माणसाशी माणसासम् वागणे) (हीच अमुची प्रार्थना...)
Writer(s): Sameer Samant, Kaushal Inamdar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out