Lyrics

का हा जीव गुंततो? का लागते ओढ मनाला? का डाव हा मांडतो? का मिळते वाट प्रेमाला? का मला सजा रे अशी ही देवा? का क्षणांची सोबत अन मग दुरावा? का हा जीव गुंततो? का लागते ओढ मनाला? सावर, सावर रे, तू मना, दुःख यातना माझ्या वाटेला का हे, काय झाला गुन्हा ही रात ना सरता सरे हृदयी का दुःखझरे ही रात ना सरता सरे हृदयी का दुःखझरे समजेना तुला हे, उमजेना तुला हे हे प्रेम होते खरे का हा जीव गुंततो? का लागते ओढ मनाला? का डाव हा मांडतो? का मिळते वाट प्रेमाला?
Writer(s): Vishal Rane, Shembekar Shubhankar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out