Lyrics

टिक टोक टिक टिक टोक घडाळ्याच्या काटयावर आयुष्याची धावपळ या मनाच्या वाटेवर २४ तास गडबड घडाळ्याच्या काटयावर नशिबाची बडबड भावनांच्या कट्टयावर जीवनाची गडबड कधी खेळातून कधी शाळेतून घेतो जीवाची खालीवर सळसळ ध्यास उद्याचे स्वप्न उद्याचे हि पळापळी, अरेरे. स्वातंत्र्याची दादागिरी शिस्तीचा करू घोटाळा मुकद्दर का मै सिकंदर पुस्तकाल लावू ताळा, मोठा ताळा गजर गजर गजर गजर विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्र भागेच्या काठी डाव मांडीला
Writer(s): Manoj Harishchandra Yadav, Rohan Anil Pradhan, Rohan Jayant Gokhale Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out