Lyrics

हैय्या हो हैय्या हो रुपेरी वालू, सोनेरी लाटा त्याव माझं व्हरक तरतय रुपेरी वालू, सोनेरी लाटा त्याव माझं व्हरक तरतय कोने देशी नेऊ? कोने गावी नेऊ? सांग तुझ्या मनान काय घरतय? कोने देशी नेऊ? कोने गावी नेऊ? सांग तुझे मनान काय घरतय? कोने देशी नेऊ? कोने गावी नेऊ? सांग तुझे मनान काय घरतय? गोव्याच्या किनाऱ्याव नाखवा व्हरीन नेशील का? निलं सागरी दुनियेची सफ़र देशील का? नको बघु असं, मनी होतय कसं माझे कालजान भरली रं लाज तुझे नजरेच्या जाल्यामंदी काळीज गुतल आज गोव्याच्या किनाऱ्याव नाखवा व्हरीन नेशील का? गोव्याच्या किनाऱ्याव नाखवा बेगील नेशील ना? इच्छा तुझे मनी, येवो माझे ध्यानी न सांगता समजल का? त्या गोव्याचे बाजारानू हात हाती देशील का? ऐशे गोवे शहरान, जरी नेशील सांगण एक हौस माझी पुरवाल का? माझे एकवीरा माऊलीचा दर्शन घडवाल का? रुपेरी वालू, सोनेरी लाटा त्याव माझं व्हरक तरतय रुपेरी वालू, सोनेरी लाटा त्याव माझं व्हरक तरतय कोने देशी नेशे? कोने गावी नेशे? सांग तुझे मनान काय चाललय? कोने देशी नेऊ? कोने गावी नेऊ? सांग तुझे मनान काय घरतय? कोने देशी नेऊ? कोने गावी नेऊ? सांग तुझे मनान काय चालतय? कोने देशी नेऊ? कोने गावी नेऊ? सांग तुझे मनान काय घरतय? हैय्या हो हैय्या हो
Writer(s): Yogita Koli, Pravin Koli, Kumar Divekar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out