Music Video

Couple Laybhari | Vijay Sonawane | Hindavi Patil | Sonali Sonawane | Rishabh Sathe | Prashant Nakti
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Prashant Nakti
Prashant Nakti
Performer
Rishabh Sathe
Rishabh Sathe
Performer
Vijay Sonawane
Vijay Sonawane
Performer
COMPOSITION & LYRICS
Prashant Nakti
Prashant Nakti
Lyrics
Kunal-Karan
Kunal-Karan
Composer
Sanket Gurav
Sanket Gurav
Composer

Lyrics

लागला नाद हा मनाला तुझ्या मागं या जीवाला इसरून गेले हा जमाना मनाचा बांध हा रं फुटला सांग रोग हा रं कुठला? इलाज सांगना तु पोरा? जिथं-तिथं बघते तुला, इसरून माझं मला जगण्याची झाली मारामारी जिथं-तिथं बघते तुला, इसरून माझं मला जगण्याची झाली मारामारी आपलं couple लयभारी Trending हाय आपली जोडी आपलं couple लयभारी Trending हाय आपली जोडी प्रेमाचा रंग तुझा मनावर जडू दे बनवना हिर तु मला, हाय-हाय दिलाचा rose तुझ्या मनामधी फुलू दे Dating करू चल आता Love वाली feeling ही हळूहळू वाढली माझ्यासाठी तु दुनिया सारी Smart तुझ्या रुपावर आज मी भावली आहेस तु माझा कारभारी आपलं couple लयभारी Trending हाय आपली जोडी आपलं couple लयभारी Trending हाय आपली जोडी टकमक बघतो तुला, मोहिनी तु घातली कसली जादू केली माझ्यावर तु गं? जवा-कवा बघतो तुला जातो माझा राग ही चेहऱ्यावर smile येते पाहता तुला गं येड्यावानी नाद तुझा लागला, राणी बन तु माझी दिलवाली शिवारात गाऊ चल प्यार वाली गाणी बन तु माझी घरवाली बन तु माझी घरवाली आपलं couple लयभारी Trending हाय आपली जोडी आपलं couple लयभारी Trending हाय आपली जोडी
Writer(s): Kunal-karan, Prashant Nakti, Sanket Gurav Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out