Music Video

जेवला काय Jevalaa Kaay Official Song - Radha Khude | Marathi Song 2022 | Tanvi Patil, Vishwas Patil
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Radha Khude
Radha Khude
Performer
Tanvi Patil
Tanvi Patil
Actor
Vishwas Patil
Vishwas Patil
Actor
COMPOSITION & LYRICS
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
Composer

Lyrics

Kitchen song, it's a kitchen song Kitchen song, it's a kitchen song (कचकच, कचकच, कचकच, कचकच) (कचकच, कचकच, कचकच, कचकच) (कचकच, कचकच, कचकच, कचकच) (कचकच, कचकच, कचकच, कचकच) कचकच कांदा कापताना बोटं सुरीतनं वाचवली हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली खचखच कांदा कापताना बोटं सुरीतनं वाचवली हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली तुमच्यासाठी special केवढं बाई मी सोसलं थोडं तरी सांगाल का नाय? पाहुणं, जेवला काय? पाहुणं, जेवला काय? पाहुणं, जेवला काय? Load shading चा वार बी नव्हता तरी बी गेली बिजली गावनं हाताला आलं ना लसूण व्हय मी लय घाबरली (कचकच, कचकच, कचकच, कचकच) (कचकच, कचकच, कचकच, कचकच) Load shading चा वार बी नव्हता तरी बी गेली बिजली गावनं हाताला आलं ना लसूण व्हय मी लय घाबरली पक्याला धाडलं वाण्यांकडं न चूल मी पेटवली टाकताना फोडणी धुरानं बाई, मी केवढी गुदमरली पक्याला धाडलं वाण्यांकडं न चूल मी पेटवली टाकताना फोडणी धुरानं बाई, मी केवढी गुदमरली तुमच्यासाठी special केवढं बाई मी सोसलं थोडं तरी सांगाल का नाय? पाहुणं, जेवला काय? पाहुणं, जेवला काय? पाहुणं, जेवला काय? अहो, भजरी खाल्ली काय? खिमा आवडला काय? तांबड्याचा मुर्गा मारताना पाहुणं, ठसका लागला काय? पाया घेणार काय? खुरा बी पाठवू काय? बिर्याणीतलं बेदाणं अन काजू लागलं काय? तुमच्यासाठी special केवढं बाई मी सोसलं थोडं तरी सांगाल का नाय? पाहुणं, जेवला काय? पाहुणं, जेवला काय? पाहुणं, जेवला काय? पाहुणं, जेवला काय? ओ पाहुणं, सांगा की जेवला काय?
Writer(s): Avadhoot Gupte Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out