Lyrics

(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) आली विठ्ठलाची हाक, धरली मी पंढरीची वाट आली विठ्ठलाची हाक, धरली मी पंढरीची वाट पांडुरंग माऊली, विठ्ठल माऊली आली विठ्ठलाची हाक, धरली मी पंढरीची वाट विठ्ठलाचे पायी मन घेई धाव, उतावीळ होय तुझ्या दर्शनाचा हा लागला छंद तेजाळ ते मुख, कृपाळू ते पाय सुंदर ते ध्यान मनी आठवावे, आठवावे ते रूप विठ्ठलाची हाक, धरली मी पंढरीची वाट पांडुरंग माऊली, विठ्ठल माऊली आली विठ्ठलाची हाक, धरली मी पंढरीची वाट (जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल) (जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल) (जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल) (जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल) पंढरीची वारी देहाची ही यात्रा, आत्म्याचे नी धाम विठ्ठल तो माझा सगुण-निर्गुण देही आणि चित्ती तुझे एक नाम तुझ्या दर्शनाने जन्म होई धन्य, होई धन्य हे जीवन विठ्ठलाची हाक, धरली मी पंढरीची वाट पांडुरंग माऊली, विठ्ठल माऊली आली विठ्ठलाची हाक, धरली मी पंढरीची वाट (जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल) (जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल) (जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल) (जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल) (जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल) (जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल) (जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल) (जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल)
Writer(s): Rohan Puntambekar, Shridhar Bhave Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out