Music Video

Navra Pahije Gora Gora | Official Video Song | Raj Irmali | Arohi P | Paresh Mhatre | Payal Patil
Watch {trackName} music video by {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Raj Irmali
Raj Irmali
Performer
Arohi Prabhudesai
Arohi Prabhudesai
Performer
COMPOSITION & LYRICS
Raj Irmali
Raj Irmali
Lyrics

Lyrics

कसा सुसाट सुटलाय वारा कसा सुसाट सुटलाय वारा ग नवरा पाहिजे गोरा, गोरा ग नवरा पाहिजे गोरा, गोरा कसा सुसाट सुटलाय वारा कसा सुसाट सुटलाय वारा ग नवरा पाहिजे गोरा, गोरा ग नवरा पाहिजे गोरा, गोरा चार चौघात असू दे भाई तु अन पाठीशी गावची पोर चार चौघात असू दे भाई तु अन पाठीशी गावची पोर कसा सुसाट सुटलाय वारा, कसा सुसाट सुटलाय वारा नवरा पाहिजे गोरा, गोरा ग नवरा पाहिजे गोरा, गोरा असो पन्नास लाखाची माडी अन फिरायला फोर्चून राडी असो पन्नास लाखाची माडी अन फिरायला फोर्चून गाडी कधी रुसले तर लाडाने मला लावून लाडी गोडी मला दाखवेल जग तो सारा ग मला दाखवेल जग तो सारा ग नवर पाहिजे गोरा, गोरा ग नवरा पाहिजे गोरा, गोरा कसा सुसाट सुटलाय वारा, कसा सुसाट सुटलाय वारा नवरा पाहिजे गोरा, गोरा ग नवरा पाहिजे गोरा, गोरा अग आई तुला मी सांगतंय माझ्या लग्नाची विचार कर जरा किती शोभून दिसशील आई माझी भरशील हातात हिरवा चुडा अहो बाबा तुम्हांला सांगतो मी लावणा हिरवा तुरा यंदा लगीन करायच मला पहिले करजा साखर पुडा जीव त्याचात बसलाय सारा ग नवरा पाहिजे गोरा गोरा, ग नवरा पाहिजे गोरा गोरा कसा सुसाट सुटलाय वारा, कसा सुसाट सुटलाय वारा ग नवरा पाहिजे गोरा गोरा ग नवरा पाहिजे गोरा, गोरा पहिल्या नजरेत मनात बसली जशी जाल्यामध्ये पोरगी फसली गावच्या देवालाणे नवस बोललोय माझी होणारी बायको दिसली पागल मी तुझा दिवाना जसा तुझ्या मागे झालो रवाना मी प्रॉमिस तुला मी सांगतय तुझाया विना मला आता राहवं ना आ, आ, आ, पोरी तूज्या डोलयात मला प्रेम दिसतय तुझ्या नावाचं मला येडं लागलंय पोरी तुझ्या डोलयात मला प्रेम दिसतय तुझ्या नावाचं मला येडं लागलंय पोरी तुझ्या डोल्यात मला प्रेम दिसतय तुझ्या नावच मला येडं लागलंय,,,,,,,,
Writer(s): Raj Irmali Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out