Music Video

Dhuvun Taak - Full Video - Mauli | Riteish Deshmukh, Genelia Deshmukh | Ajay-Atul | Ajay Gogavale
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Listen to Mauli (Original Motion Picture Soundtrack) - EP by Ajay & Atul
ALBUMMauli (Original Motion Picture Soundtrack) - EPAjay & Atul

Credits

PERFORMING ARTISTS
Ajay Gogavale
Ajay Gogavale
Performer

Lyrics

हो, आली होळीच्या दिसाला दुपाराला Hey, कुठं निघाली तू आज बाजाराला? Hey, आली होळीच्या दिसाला दुपाराला कुठं निघाली तू आज बाजाराला? जरा पिरमानं वाग, माझा लयभारी swag तुझ्या लव्हरचा tag मला देऊन टाक जरा पिरमानं वाग, माझा लयभारी swag तुझ्या लव्हरचा tag मला देऊन टाक आता कशाचा राग? हा तर रंगाचा डाग तुझ्या साडीला surf लावून धुवून टाक, धुवून टाक Hey, angry का तू पोरी? (पोरी) चल मी म्हणतो sorry (sorry) रंग खेळून टाकून दे तू insta वरती story Hey, केला पैसा spend (spend) रंग eco-friend (friend) गोप-गोपिकांनी केला ह्योच hashtag trend आता रुसायचं न्हाय, कुणी पुसायचा न्हाय रंग उरलेला हाय त्यो मला लाऊन टाक आता रुसायचं न्हाय, कुणी पुसायचा न्हाय रंग उरलेला हाय त्यो मला लाऊन टाक आता कशाचा राग? हा तर रंगाचा डाग तुझ्या साडीला surf लावून धुवून टाक (धुवून टाक) थांब ना बा please (please) झालुया लय tease (tease) नाच नाचुन करतुय माझ्या Burn calories Hey, समदे इथले राजे (राजे) दोस्त झाले माझे (माझे) आले झिंगून नाचायाला बंद झाला DJ किती करतोय मी shout, तुझा सोडून दे doubt लाडी-गोडीनं pout मला देऊन टाक किती करतोय मी shout, तुझा सोडून दे doubt लाडी-गोडीनं pout मला देऊन टाक आता कशाचा राग? हा तर रंगाचा डाग तुझ्या साडीला surf लावून धुवून टाक
Writer(s): Ajay Atul Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out