Music Video

Choru Chorun | Female Version | Aarya Ambekar | Sanjeev-Darshan | Pratik Gautam | Shraddha Bhagat
Watch {trackName} music video by {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Aarya Ambekar
Aarya Ambekar
Performer
Pratik Gautam
Pratik Gautam
Actor
Shraddha Bhagat
Shraddha Bhagat
Actor
COMPOSITION & LYRICS
Sanjeev Darshan
Sanjeev Darshan
Composer
Dr. Vinayak Pawar
Dr. Vinayak Pawar
Lyrics

Lyrics

चोरू चोरून पाहतं फुल हसून लाजतं गाणं आमच्या वरातीचं माझा मनात वाजतं चोरू चोरून पाहतं फुल हसून लाजतं गाणं आमच्या वरातीचं माझा मनात वाजतं त्याचं बोलणं कमाल, त्याचं हसणं कमाल त्याच्या वाटेवरतीचं माझा पडतो रुमाल त्याचं बोलणं कमाल, त्याचं हसणं कमाल त्याच्या वाटेवरतीचं माझा पडतो रुमाल मंडपाच्या दारावरी त्याचं करीन स्वागत मंडपाच्या दारावरी त्याचं करीन स्वागत गाणं आमच्या वरातीचं माझा मनात वाजतं त्याच्या मागे बसुनिया साऱ्या जगात फिरावं ओल्या-ओल्या सरी आणि थोडं धुकं पांघरावं त्याच्या मागे बसुनिया साऱ्या जगात फिरावं ओल्या-ओल्या सरी आणि थोडं धुकं पांघरावं ऊब थोडीशी मखमली ऊन उन्हाला मागतं ऊब थोडीशी मखमली ऊन उन्हाला मागतं गाणं आमच्या वरातीचं माझा मनात वाजतं नटली गं अमराई, सारं सजलं शिवार शिकारीला गेले बाई, झाली माझीच शिकार नटली गं अमराई, सारं सजलं शिवार शिकारीला गेले बाई, झाली माझीच शिकार एका ताऱ्याच्या आशेनं सारं चांदणं जागतं एका ताऱ्याच्या आशेनं सारं चांदणं जागतं गाणं आमच्या वरातीचं माझा मनात वाजतं रोज स्वप्नात येतो, माझा घरधनी होतो ओठ हलतात माझे पण साजनचं गातो रोज स्वप्नात येतो, माझा घरधनी होतो ओठ हलतात माझे पण साजनचं गातो यावा वरात घेऊन सूर सनई सोबत यावा वरात घेऊन सूर सनई सोबत चोरू चोरून पाहतं फुल हसून लाजतं गाणं आमच्या वरातीचं माझा मनात वाजतं
Writer(s): Sanjeev-darshan Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out