Music Video

Lallati Bhandar Full Video Song
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Ajay Gogavale
Ajay Gogavale
Performer
Ajay-Atul
Ajay-Atul
Performer
Upendra Limaye
Upendra Limaye
Actor
Mukta Barve
Mukta Barve
Actor
Priya Berde
Priya Berde
Actor
Vinay Apte
Vinay Apte
Actor
Kishor Kadam
Kishor Kadam
Actor
COMPOSITION & LYRICS
Ajay Gogavale
Ajay Gogavale
Composer
Atul Gogavale
Atul Gogavale
Composer
Sanjay Patil
Sanjay Patil
Lyrics

Lyrics

नदीच्या पल्याड आईचा डोंगुर नदीच्या पल्याड आईचा डोंगुर डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर घालु जागर-जागर डोंगर माथ्याला घालु जागर-जागर डोंगर माथ्याला घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार ए, लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहा नदीच्या पाण्यावर आगीनं फुलतं नदीच्या पाण्यावर आगीनं फुलतं तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं नाद आला गं, आला गं जीवाच्या घुंगराला नाद आला गं, आला गं जीवाच्या घुंगराला घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार ए, लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहा (नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू) (हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू) (देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू, काम, क्रोध परतुनी लाव तू) (काम, क्रोध परतुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू) डोळा भरून तुझी मुरत पाहीन मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन महिमा गाईन, तुला घुगऱ्या वाहीन घुगऱ्या वाहीन, तुझा भंडारा खाईन दृष्ट लागली-लागली हळदीच्या अंगाला दृष्ट लागली-लागली हळदीच्या अंगाला ए, लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार ए, लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहा (यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर) (निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं) (Hey, पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर) (आई तुझा मायेचा पाझर जागर ह्यो, भक्तीचा सागर) खण-नारळानं वटी मी भरीन वटी मी भरीन, तुझी सेवा करीन सेवा करीन, तुझा देवारा धरीन देवारा धरीन, माझी ओंजळ भरीन आई सांभाळ-सांभाळ कुशीत लेकराला आई सांभाळ-सांभाळ कुशीत लेकराला घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी... ए, लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहा (यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर) (निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं) (Hey, पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर) (आई तुझा मायेचा पाझर जागर ह्यो, भक्तीचा सागर)
Writer(s): Ajay Gogavale, Atul Gogavale, Sanjay Patil Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out