Music Video

Bhay Ithle Sampat Nahi
Watch {trackName} music video by {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Lata Mangeshkar
Lata Mangeshkar
Performer
COMPOSITION & LYRICS
Pt. Hridaynath Mangeshkar
Pt. Hridaynath Mangeshkar
Composer

Lyrics

भय इथले संपत नाही भय इथले संपत नाही मझ तूझी आठवण येते मी संध्याकाळी गातो मी संध्याकाळी गातो तू मला शिकवीली गिते भय इथले संपत नाही भय इथले संपत नाही ते झरे चंद्रसजणांचे ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया झाडांची निजलो आपण झाडांची निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया भय इथले संपत नाही मझ तूझी आठवण येते भय इथले संपत नाही तो बोल मंद हळवासा तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला भय इथले संपत नाही मझ तूझी आठवण येते भय इथले संपत नाही स्तोत्रात इंद्रिये अवघी स्तोत्रात इंद्रिये अवघी गुण गुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही भय इथले संपत नाही मझ तूझी आठवण येते मी संध्याकाळी गातो मी संध्याकाळी गातो तू मला शिकवीली गिते भय इथले संपत नाही भय इथले संपत नाही
Writer(s): Kavi Grace, Hridaynath Mangeshkar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out