Music Video

Ajay - Uladhal Theme (उलाढाल Theme song)
Watch {trackName} music video by {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Ajay-Atul
Ajay-Atul
Performer
COMPOSITION & LYRICS
Ajay-Atul
Ajay-Atul
Songwriter

Lyrics

ए, आला कसा? गेला कुठे? ह्याच-त्याच नाही पटे कोणी मागे हटे, कोणी चाले पुढे चाल हे, हा बी पळे, तो बी पळे कोणाला काही ना कळे आळी-मिळी गुप चिळी सगळी धमाल ए-ओ, उलाढाल, ए-ओ, उलाढाल ए-ओ, उलाढाल, ए-ओ, उलाढाल उलाढाल, उलाढाल उलाढाल, उलाढाल जित्याची खोड कधी मोडलं का? (No-no-no) बोला फुलाची गाठ पडलं का? (हो-हो-हो) वाघ शिकार करून सोडून देईल maybe (Yeah, maybe) शिकारी त्या वाघाला सोडलं का? बोलविता धनी कोणी बोलतो कोणी खरं-खोट छोटं-मोठं काय नाय अरे-रे, चोर कोणी शीर जोर त्यावरी मोर नाचतो थाय-थाय कुणाचा टांगा पलटी, घोडे फरार खाया-पिया कुछ नहीं, glass फोड़ा भाई ए-ओ, उलाढाल, ए-ओ, उलाढाल ए-ओ, उलाढाल, ए-ओ, उलाढाल उलाढाल, उलाढाल उलाढाल, उलाढाल उलाढाल (ढाल-ढाल-ढाल...) उलाढाल, उलाढाल उलाढाल, उलाढाल उलाढाल (ढाल-ढाल-ढाल...) उलाढाल
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out