Texty

यांची आर्धी जिंदगी तर निरोधत आहे, काल एका ताटात जेवलेला आज विरोधात आहे पण काय हरकत नाय मी पण मागं सरकत नाय करल धडा वेगळ मस्तक मी क्रोधात आहे माझ्या वर्चस्वाचा तिन्ही लोकी गाजा वाजा आहे माझा काळजावरती पडलेला तो घाव ताजा आहे तो सत्तेचा खेळ बुल्ल्या माझ्यासोबत नको खेळू मी खेळामध्ये नाय पण तो राजा माझा आहे आर मी बोलत नाय भाव कधी भावनेच्या भरात माझं बालपण गेलय आख्ख झोपडीच्या घरात सत्ताधीशांच्या सभेत माझ्या नावाची बोंब यांनी स्वाभिमान विकलाय दीड दमडीच्या दरात मी भिंतीला पाठ लावून असं लढणार यांचा माज आहे ना मी यांच्या ग मोडणार तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हिप हॉप माझ्या उराशी कवटाळून मी जीव सोडणार माझी दरबारात एन्ट्री मग तो राजा टरकतो मला नडत होता आई घाला कोण कुठला मी काहीच नाही केलं नुसता माईक उचलला प्रस्थापितांच्या गांडीला घाम फुटला. आर मी रावण आहे मला माझा अहंकार नडणार पण मी युद्धाचे नियम सोडून कधी नाही लढणार माझं नाव ऐकून यम सुद्धा थरथर कापतो दैत्य दानवांना नाय सरळ देवाला भिडणार माझा ताकतीचा अंदाजा लावू नको शेमण्या मी काळ बनुन आख्ख हे ब्रम्हांड गिळणार तू देशपालता घाल नाहीतर जग घाल पालथ माझ्यासारखा कलाकार तुला झाट नाही मिळणार परिस्थिती पुढे कधी हात नाही टेकले हा मराठी पोरगा अख्ख्या जगाला भिडला मला बनवणाऱ्याला माझ्यासारखा दुसरा नाही जमला माझा बापाने बी माझ्या सारखा एकच काढला आली सल्तनत माझी, झाली बेचिराख सत्ता लागले ल विरोधकांचे जवा खोलला मी पत्ता सूर्य अस्ताला गेला आणि संपल युद्ध हित सीन उभा करायला मी जिजलो स्वतः आम्ही पडद्याच्या मागे राहून सत्ता चालवतो पुण्यामध्ये बसून आख्खी दिल्ली हलवतो माझा सोबत झगड तुझ्या डोक्यात दगड मला नडून तर बघ तुला आत्ता घालवतो वाट गावात साखर वाढ ताटात भाकर कारण रॉक्सन चा भारतातून बॅन निघला माझा नावाची फाईल झाली कोर्टामध्ये सादर तिथला जज माझा गाण्याचा फॅन निघला माझ्या वाजण्यापुढे चवकी आख्खी बेबस झाली कलाकार मारून गुन्हेगार फेमस झाली हा नाशिवंत देह माझा जळून जाईल उद्या माझ्या विचारांची ज्योत यांची शामत झाली पण या भडव्यांचा माझा हात्न नास लिहिला जाईल माझ्या रक्ताने हिपोपचा इतिहास लिहिला जाईल अन ही घायाळ कलम माझी आग ओळखत राहील यांच्या छातीवर क्रांतीचा वनवास लिहिला जाईल कारावास दिला जाईल नाहीतर फास दिला जाईल तू लढ तुला हक्काचा घास दिला जाईल तुला नडणाऱ्यांची सरळ सरळ लंका लावून टाक कमजोर नको राहू नाहीतर त्रास दिला जाईल माझी धगधगती कला यांच्या डोळ्यात सलती मला बघून यांची जळती यात नाही माझी गलती माझं सामर्थ्य डोक्यावरती चढून बोलतं माझं गाणं ऐकून यांच्या गांडीखालची जमीन हालती आर उगाच नाही रॉक्सन ची चर्चा चालली एका गाण्याने माझा आखी इंडस्ट्री हल्ली हित पोहोचायला मी पण लय खस्ता खाल्ली आणि मी भुरट्यांच्या मेहफिलीत जात नाही हल्ली कारण या कुत्र्यांना जिंदगी ही जगता ईना यांच्या गांडीखालचा अंधार यांना बघता ईना अन् झ मला हेपालत्यात दुनियेच ज्ञान यांची उघडी पडलेली झाट यांना झाकता ईना म्हणून असल्या हिजड्यांच्या तोंडावर मी थूकत नसतो मी माफी नाही मागत कारण मी चुकत नसतो भल्या भल्यांच्या छाताडावर मी तांडव घातलाय येऊ दे जहागीरदार कोणबी मी काही झुकत नसतो हा भेंचोत समाज माझ्या नजरेतून उठला लय जणांनी माझा दारिद्र्याचा आनंद लुटला माणसं ओळखण्यात माझी जरा गलत झाली ज्याला खांद्यावर घेतला तोच कानात मुतला आली जवानी जोमात पण हा पाय नाही घसरला कुठल्या लंडा पुढे कधी सुद्धा हात नाही पसरला सगळ्यांचे छक्के पंजे लक्षात आहेत माझा ते पाठीवरचे वार तुझा भाऊ नाही विसरला झाला पाठीवरती वार पण हा अंत नाही शांत बसायला मी पण संत नाही ज्याचा वर विश्वास टाकला त्याने लायकी दावली त्याची आई झ निवांत नाही कारण माझा तरक्कीवर जळाय लागली माझीच माणसं आज-काल त्यांच्या नजरेत मी वाईट झालोय मला रस्त्यावर बघून पोरी येड्यागत करतात आणि मी तरुणींच्या गळ्यातलं ताईत झालोय मला मागच्या काही दिवसात आला दांडगा अनुभव एक गोष्ट कळली इथं कोणी नाही सख्खा स्वतःच्या कष्टावर लाखोंच्या काळजात केली घर बाकी बुल्ल्यावर बसला हा डी एच एच आख्खा आता तूच सांग देवा मी काय पाप केलं ज्यांनी ज्यांनी दिला दगा त्यांना माफ केले पण हे हांडगे जाऊन झाले अपोजिटला शामील आता परक्यांना यांनी त्यांचा बाप केला जी मी काळजाचा तुकड्यासारखी माणसं जपली तीच आई घाली आज माझ्या मरणावर टपली माझ्या विरोधात कारस्थान सुरू झाली यांची ज्यांना हाताने भरवलं त्यांनी अशी आ माझा पाय खेचून तुला तर लय आनंद झाला तो माझा ल बसून आधी साजरा कर नुसत्या शब्दाने माझ्या,अख्खी सल्तनत हालती मला झुकून आधी आई घाल्या मुजरा कर मी डोळ्यात अंगार घेऊन बसलो होतो तो मेरे होसलो ने कहा आसमान झुका दे मेरे आई के आखो के आसु बोलते थे मुझे इस दुनिया को किसकी औकात दिखा दे तो फिर हे मा ये देख मेने क्या कर दिया मेरे खून से मैने आसमान भर दिया तेरा बेटा अभी आम इन्सान नही रहा तेरे लिये मैने सीने मे ही घर कर दिया पाठीमध्ये नाही छातीत करून टाक हिप हॉपच्या चरणात काळीज ठेवून टाक मी मेल्यावरती डोळ्यांमध्ये पाणी नको आणू ती तलवार घे आणि दुनियेची आई झ टाक
Writer(s): Rocksun Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out