Music Video

LOVE MARRIAGE - PREET BANDRE | 2019 MARATHI LOVE SONG
Watch {trackName} music video by {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Preet Bandre
Preet Bandre
Lead Vocals
DJ-Nesh
DJ-Nesh
Remixer
COMPOSITION & LYRICS
Nav Dolorain
Nav Dolorain
Composer
Preet Bandre
Preet Bandre
Songwriter
Sukh Saidowal
Sukh Saidowal
Songwriter
PRODUCTION & ENGINEERING
Studio Ninety Music
Studio Ninety Music
Producer

Lyrics

सांग राणी सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझे नावाच कुंकू तुझे माथ्यावर लावशील का सांग राणी सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझे नावाच कुंकू तुझे माथ्यावर लावशील का सांग राणी सांग तुझा राजा तू मला बनवशील का तुझे हाताव टॅटू माझे नावाचे काढशील का सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील काय सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील काय जरीची साडी नेसून कवरी सुंदर दिसशील गो माझे नावाचा फेरा तू वराला मारशील गो दिवाण तुझा मी यार तुझा आशिक झायलोय गो पाहून अडा तुझी कातिल दिल घायाळ झायलाय गो सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील काय सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील काय सांग राणी सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझे नावाच कुंकू तुझे माथ्यावर लावशील का सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील काय सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील काय जरीची साडी नेसून कवरी सुंदर दिसशील गो माझे नावाचा फेरा तू वराला मारशील गो
Writer(s): Preet Bandre Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out