Music Video

Payala Naman | Shankar Mahadevan | Hridaynath | Jackie Shroff
Watch {trackName} music video by {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Shankar Mahadevan
Shankar Mahadevan
Performer
Jackie Shroff
Jackie Shroff
Actor
Aditya Pancholi
Aditya Pancholi
Actor
Swarangi Marathe
Swarangi Marathe
Actor
COMPOSITION & LYRICS
Santosh Mulekar
Santosh Mulekar
Composer
Amar Gupte
Amar Gupte
Lyrics

Lyrics

पयलं नमन हो, पयलं नमन करितो वंदन हो, करितो वंदन अरे हो गणपती बाप्पा, मोरया ये, पयलं नमन करुनी वंदन इडा मांडून, इडा देवाला, इडा गावाला, इडा पाटलाला, इडा मंडळिला आम्ही सांगतो नमन, तुम्ही ऐका हो गुणीजन हे-हे-हे, पयलं नमन, आम्ही करितो वंदन पयलं नमन हो, करितो वंदन तुम्ही ऐका हो गुणिजन, आम्ही करितो कथन पयलं नमन हो, पयलं नमन विस्कटली हरा आम्ही येथ फुले विस्कटली हरा आम्ही येथ फुले आज गज-गौरीवर चवरी डुले हो, आज गज-गौरीवर चवरी डुले गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया नमन-नमन, करितो वंदन, ऐका गुणिजन करितो कथन पयलं नमन करितो वंदन, ऐका गुणिजन करितो कथन हे, पयलं नमन करितो वंदन, ऐका गुणिजन करितो कथन पयलं नमन करितो वंदन, ऐका गुणिजन करितो कथन गणपती आला नं नाचून गेला, गणपती आला नं नाचून गेला गणपती आला नं नाचून गेला, गणपती आला नं नाचून गेला गणपती आला नं नाचून गेला, गणपती आला नं नाचून गेला पयलं नमन हो, करितो वंदन पयलं नमन हो करितो वंदन तुम्ही ऐका हो गुणिजन, आम्ही सांगतो कथन पयलं नमन हो, पयलं नमन पयलं नमन हो करितो वंदन पयलं नमन हो, करितो वंदन तुम्ही ऐका हो गुणिजन, आम्ही करितो कथन पयलं नमन हो, पयलं नमन पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन हो पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन हो, पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन हो, पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन हो, पयलं नमन, हो, पयलं नमन, हो, पयलं नमन, हो, पयलं नमन हो, पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन, पयलं नमन, हो
Writer(s): Santosh Mulekar, Amar Gupte Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out