Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Bela Shende
Bela Shende
Performer
Harshavardhan Wavare
Harshavardhan Wavare
Performer
COMPOSITION & LYRICS
Amitraj
Amitraj
Composer
Guru Thakur
Guru Thakur
Songwriter

Lyrics

रोज मला विसरून मी, गुणगुणतो नाव तुझे आज इथे तु न जरी, तरी भवती भास तुझे तुझ्या आठवांचा शहारा जरा येऊनी ह्या मनाला सावर रे, सावर रे, सावर रे, सावर रे सावर रे, सावर रे, सावर रे, सावर रे रोज मला विसरून मी, गुणगुणतो नाव तुझे आज इथे तु न जरी, तरी भवती भास तुझे खुणावती रे अजून ह्या सभोवताली रे तुझ्या खुणा अजून ओल्या क्षणात त्या भिजून जाती पुन्हा-पुन्हा ओल पापण्यांना, ओढ पावलांना लागे तुझी आस का? का अजून माझ्या बावऱ्या जीवाला लागे तुझा ध्यास हा? मन नादावते का पुन्हा? सावर रे, सावर रे, सावर रे, सावर रे सावर रे, सावर रे, सावर रे, सावर रे
Writer(s): Sawant B, Thakur Guru Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out