Vídeo musical

Swaye Shri Ramprabhu Aikati - Jhankar Beats | Sudhir Phadke | DJ Harshit Shah, DJ MHD IND | Dj Song
Mira el vídeo musical de {trackName} de {artistName}

Créditos

PERFORMING ARTISTS
Sudhir Phadke
Sudhir Phadke
Lead Vocals
Abhimanyu-Pragya
Abhimanyu-Pragya
Remixer
COMPOSITION & LYRICS
Sudhir Phadke
Sudhir Phadke
Composer
G.D. Madgulkar
G.D. Madgulkar
Songwriter

Letras

श्री राम, श्री राम, श्री राम श्री राम, श्री राम, श्री राम स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुश लव रामायण गाती स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुश लव रामायण गाती कुश लव रामायण गाती कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुश लव रामायण गाती कुश लव रामायण गाती राजस मुद्रा, वेष मुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे राजस मुद्रा, वेष मुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे वाल्मीकीच्या भाव मनीचे वाल्मीकीच्या भाव मनीचे मानवी रुपे आकारती मानवी रुपे आकारती कुश लव रामायण गाती कुश लव रामायण गाती ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकील ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकील बालस्वरानी करुनी किलबिल बालस्वरानी करुनी किलबिल गायने ऋतुराजा भारिती गायने ऋतुराजा भारिती कुश लव रामायण गाती कुश लव रामायण गाती फुलापरी ते ओठ उमलती सुगंधसे स्वर भुवनी झुलती फुलापरी ते ओठ उमलती सुगंधसे स्वर भुवनी झुलती कर्ण भूषणे कुंडल डुलती कर्ण भूषणे कुंडल डुलती संगती वीणा झंकारिती संगती वीणा झंकारिती कुश लव रामायण गाती कुश लव रामायण गाती सात स्वरांच्या स्वर्गामधुनी सात स्वरांच्या, सात स्वरांच्या सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या, नऊ स्वरधुनी यज्ञमंडपी आल्या उतरुनी यज्ञमंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोतेजन नाहती संगमी श्रोतेजन नाहती कुश लव रामायण गाती कुश लव रामायण गाती पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रभुचे लोचन पाणावती प्रभुचे लोचन पाणावती कुश लव रामायण गाती कुश लव रामायण गाती सामवेदसे बाळ बोलती सामवेदसे, सामवेदसे सामवेदसे बाळ बोलती सर्गामागुन सर्ग चालती सचिव, मुनिजन, स्त्रिया डोलती सचिव, मुनिजन, स्त्रिया डोलती आसवे गाली ओघळती आसवे गाली ओघळती कुश लव रामायण गाती कुश लव रामायण गाती सोडुनि आसन उठले राघव, उठले राघव सोडुनि आसन उठले राघव, उठले राघव उठुन कवळिती अपुले शैशव, अपुले शैशव पुत्रभेटीचा घडे महोत्सव पुत्रभेटीचा घडे महोत्सव परि तो उभया नच माहिती परि तो उभया नच माहिती कुश लव रामायण गाती कुश लव रामायण गाती स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुश लव रामायण गाती कुश लव रामायण गाती
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out