歌詞

फुलपाखरू फुलपाखरूछान किती दिसते फुलपाखरू या वेलींवर या वेलींवर फुलान बरोबर गोड किती हसते फुलपाखरू हे... छान किती दिसते फुलपाखरू डोळे बारीक करिती लुक लुक गोल मनी जणू ते फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू मी थरू जाता येईन आता x ३ दूरच ते उडते फुलपाखरू x २ छान किती दिसते फुलपाखरू x ३ फुलपाखरू
Writer(s): Guru Thakur, Mahesh S Ogale, Chinar Kharkar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out