뮤직 비디오

Girlfriend Nastana | Official Video Song | Bob | Shraddha Pawar | Prashant Nakti | Sonali Sonawane
{artistName}의 {trackName} 뮤직 비디오 보기

크레딧

실연 아티스트
Prashant Nakti
Prashant Nakti
실연자
Sonali Sonawane
Sonali Sonawane
실연자
작곡 및 작사
Prashant Nakti
Prashant Nakti
작사
Sanket Gurav
Sanket Gurav
작곡가

가사

सर आली पावसाची, आठवण आली तिची सोसवेना आठवणींचा गारवा, हाय भिजताना smile तिची, रापचिक style तिची परतुनी येशील का सांगना? जीव हा खुळ्यागत, येड्यागत पळतोया पाहुनी face हा तुझा, हा तिळ हा Cute तुझा Mute मला करतोया Princess, मेरी जाना मौसम हाय मस्ताना Girlfriend नसताना हो, मौसम हाय मस्ताना Girlfriend नसताना (Item नसताना) Late झाल्यावर ती रूसायची, फुगायची नाकावर राग असायचा Sorry बोललो तरीपण Danger ती भांडायची Cute सा रूबाब तिचा Rose तिला देऊनी, मिठीत घेऊनी राग तिचा घालवायचो ना, हा गेली कुठे ती परी, आज मला सोडुनी? याद तिची रोज येते ना मौसम हाय मस्ताना Girlfriend नसताना हो, मौसम हाय मस्ताना Girlfriend नसताना (Item नसताना) हो, तुला माझी फिकीर नाही, प्रेम माझ्यावर नाही Timepass करतो हे कळतंय जगाला उगाच तु फेकु नको, डोक्यात तु जाऊ नको बर्बाद झाले तुझ्या लागुन नादाला डोक्यावर पडले होते, पडले प्रेमात तुझ्या हजारो लफडी तुझी आले ध्यानात माझ्या हजारो लफडी तुझी आले ध्यानात माझ्या मौसम हाय मस्ताना boyfriend नसताना हो, मौसम हाय मस्ताना boyfriend नसताना (Item नसताना) बाबु, शोना, बोलायची लाडात साली माहीत नाही अशी-कशी बदलुन ती गेली Planning तीने लग्नाची आधीच होती केली काळजावर वार करुन गायब कुठे झाली? अगं ये ना, तु परतुनी ये ना Romantic तु हो ना, करू प्यार गं पुन्हा मला ने ना, तुझ्या संगतीनं ने ना तु अंजली, मी राणा, Love कर ना तु मला, हा मौसम हाय मस्ताना Girlfriend नसताना हो, मौसम हाय मस्ताना Girlfriend नसताना (Item नसताना) मौसम हाय मस्ताना बायको असताना
Writer(s): Sanket Gurav, Prashant Nakti Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out