뮤직 비디오

Pori Tujhe Nadan | Official Love Song | Bob | Sanjana | Prashant Nakti | Sonali Sonawane
{artistName}의 {trackName} 뮤직 비디오 보기

제공

크레딧

실연 아티스트
Prashant Nakti
Prashant Nakti
리드 보컬
Champ Devilz
Champ Devilz
실연자
Sonali Sonawane
Sonali Sonawane
실연자
작곡 및 작사
Prashant Nakti
Prashant Nakti
작사

가사

कान्हा तोरी राधा बावरी पोरी सांगतय तुला खरं खरं तुझ्याविना मला करमत नाय तुझ्यासाठी मी रानी झालो दिवाना तुझ्याशी लगीन कराचं हाय Music पोरी तुझे नादान झयलो दिवाना, बांधलाय येशीवं बंगला ह्यो पोरी तुझे अदावर झयलो फिदा मी, तुझ्यात जीव माझा रंगला गो पोरी तुझे नादान झयलो दिवाना, बांधलाय येशीवं बंगला ह्यो पोरी तुझे अदावर झयलो फिदा मी, तुझ्यात जीव माझा रंगला गो Music नाय मला गरज तुझ्या या पिरमाची मी तुझ्या प्रेमाला भुलायची नाय कनाला करतस दैना तु जिवाची डोर आपले दोघांची जुलायची नाय लाडाची लेक मी हाय कोलीवाड्याची तुझ्या मी जाल्याला घावाची नाय लाडाची लेक मी हाय कोलीवाड्याची तुझ्या मी जाल्याला घावाची नाय हैय्या हो हैय्या हो हैय्या हैय्या हो हैय्या हो हैय्या हैय्या हो हैय्या हो हैय्या हैय्या हो हैय्या हो हैय्या थांब थांब थांब पोरी चाललीस कया बेगीन पोरांच्या जीवाला लावुनशी घोर होठावं लाली हाय डोल्यान सुरमा तु दिसतस जनु चंद्राची कोर Insta वर Follow केला Photo तुझा Like केला Whatsapp वर Sad Status ठेवतय बघ ह्यो, भाव तु खातस जाम Reply पन देत नाहीस नाखवाला लागला तुझ्या प्रेमाचा रोग लटक मटक चाल तुझी कालजावं घाव करी तुझ्याविना नाखवा ह्यो राहील कसा लेक हाय तु नाखवाची धडधड तु कालजाची तुझे नादान झालाय ह्यो येरा पिसा लटक मटक चाल तुझी कालजावं घाव करी तुझ्याविना नाखवा ह्यो राहील कसा लेक हाय तु नाखवाची धडधड तु कालजाची तुझे नादान झालाय ह्यो येरा पिसा माझ्या ह्रदयाची काय सांगु दशा तुला माझे मनान काय घडतय तुला बघुनशी रानी दिवाना झयलो कालीज धडधडतय तुझ्या रुपाची चढली नशा मला माझं मन तुझ्या मागं पलतय रोज रोज पोरी बंदरावरी मी तुझीच वाट बघतय Music मना दौलत नको तुझी शोहरत नको मना पोरा तुझी रं साथ हवी सात जन्माची देईल साथ तुला आधी लगीन कर तु माझ्याशी माझा कालीज आज बघ भिडला राजा तुझ्याच कालजाशी बेगीन वाजत गाजत राजा आन वरात दाराशी बेगीन वाजत गाजत राजा आन वरात दाराशी बेगीन वाजत गाजत राजा आन वरात दाराशी Music कान्हा तोरी राधा बावरी
Writer(s): Prashant Nakti Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out