뮤직 비디오

I TRIED SINGING MARATHI... 😱 Jhootha Pyar - Keval Walanj, Sonali Sonawane, Prashant Nakti
{artistName}의 {trackName} 뮤직 비디오 보기

크레딧

실연 아티스트
Keval Walanj
Keval Walanj
실연자
Sonali Sonawane
Sonali Sonawane
실연자
Prashant Nakti
Prashant Nakti
실연자
작곡 및 작사
Prashant Nakti
Prashant Nakti
작사
Sanket Gurav
Sanket Gurav
작곡가

가사

माझी दिलं जादू माझी तू दीलरुबा कतील हाय अदा तुझी ग जवळ तू ये जरा येरिया या के पंटर लोग तुझ्या माग हाय फिदा अशिक तुझा हाय मी पुराना सबसे मय हू जुदा करतो मी प्यार तुला मिं जाना तू समजुन घे प्रेमात पडून वाजले बारा करतो मी प्यार तुझी जाना तू समजुन घे प्रेमात पडून वाजले बारा झुटा प्यार है तेरा हा झुटा प्यार है तेरा सूनले ओ मेरे यारा झुटा प्यार है तेरा झुटा प्यार है तेरा हा झुटा प्यार है तेरा सूनले ओ मेरे यारा झुटा प्यार है तेरा हो रडतो मी झुरतो मी तुझ्यासाठी आज ग राणी येना तू बोलणा तू तुझ्या विन जगू कसा मी सोनी प्रेमात झालोय सायको जगाला ही दिसतंय ना धोका तू देतेस काय को प्यार मला करशील ना बदलुंगा लाऊंगा खुशी का नया सबेरा झुटा प्यार है तेरा हा झुटा प्यार है तेरा सूनले ओ मेरे यारा झुटा प्यार है तेरा झुटा प्यार है तेरा हा झुटा प्यार है तेरा सूनले ओ मेरे यारा झुटा प्यार है तेरा हा हा हा हो सोने चुकले माझे कशी तुला समजावू रे कळले मला प्रेम तुझे Feeling माझी समजुन घे तुझ्या सारखा मला भेटणार नाही कोणी येणं माझ्या पास तू जरा करशील का तू जिंदगी भर तुझीच राणी इश्क तरी करना मला झुटा प्यार है तेरा हा झुटा प्यार है तेरा सूनले ओ मेरे यारा झुटा प्यार है तेरा झुटा प्यार है तेरा झुटा प्यार है तेरा झुटा प्यार है तेरा
Writer(s): Sanket Gurav, Prashant Nakti Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out