Letra

अंबे-अंबे-अंबे-अंबे-अंबे-अंबे-अंबे अंबे-अंबे-अंबे-अंबे-अंबे-अंबे-अंबे तु गं दुर्गा, तू भवानी संसाराची तुच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तु गं दुर्गा, तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी हो, पायाखाली अंगार, धार डोळ्यात तलवार हो, अंबेचा अवतार, नाश करशील अंधार हे, लखलख तो सूर्य जणू आहे तुझ्या भाळी महिषासुर मर्दिनी तू, रीत तुझी न्यारी हे, लखलख तो सूर्य जणू आहे तुझ्या भाळी महिषासुर मर्दिनी तू, रीत तुझी न्यारी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तु गं दुर्गा, तू भवानी संसाराची तुच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी आधी माया तुळजाई पाव नवसाला धाव घेई हे दुःख जाई, सुख येई पाया पडतो ये माझे आई हे, सुरवर ईश्वर वरदे करू तुझी वारी दुमदुमले त्रिलोकी नाव तुझे नारी सुरवर ईश्वर वरदे करू तुझी वारी दुमदुमले त्रिलोकी नाव तुझे नारी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तु गं दुर्गा, तू भवानी संसाराची तुच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी
Writer(s): Sawant B, Patil Datta Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out