Слова

टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात कभी ज़मी, कधी नभी संपते अंतर झोक्यात टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने सोचा तुम्हें पल-भर भी बरसे सावन जोमाने शिंपल्याचे show peace नको जीव अडकला मोत्यात टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात सूर ही तू, ताल ही तू रूठे जो चाँद वो नूर है तू आँसू ही तू, हसू ही तू ओढ मनाची नि हूरहुर तू रोज नवे भास तुझे वाढते अंतर श्वासात टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात कभी ज़मी, कधी नभी संपते अंतर झोक्यात (टिकटिक वाजते डोक्यात) (धडधड वाढते ठोक्यात) (टिकटिक वाजते डोक्यात) (धडधड वाढते ठोक्यात)
Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Pankaj Padgham, Amit Raj, Say Band Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out