Lyrics

हृदयात वाजे something सारे जग वाटे happening असतो सदा मी आता dreaming हृदयात वाजे something सारे जग वाटे happening असतो सदा मी आता dreaming हो, असतो उगाच smiling बघता तुला मन jumping वाटे हवे हे गोड feeling तरा-रा-रा-रा असतो उगाच smiling बघतो तुला मन jumping वाटे हवे हे गोड feeling (धुंद-धुंद क्षण सारे) (हलके-हलके फुलणारे) (फिरुनी ओठांवरती येई तुझेच गाणे) (धुंद-धुंद क्षण सारे) (हलके-हलके फुलणारे) (फिरुनी ओठांवरती येई तुझेच गाणे) खिडकीतुनी डोकावुनी दिसतेस का पाहतो तुला क्षणोक्षणी कळता तुला मी संपतो रोखू कशी तगमग आता ही रोजची नजरेतूनीच माझ्या सांगतो तुला मी सारे समजेल का तुला काही पाहतो जिथे-जिथे मी चेहरा तुझाच आहे विसरतो आता मलाच मी हृदयात वाजे something सारे जग वाटे happening असतो सदा मी आता dreaming हृदयात वाजे something सारे जग वाटे happening असतो सदा मी आता dreaming वाटेवरी मी रोजच्या असतो उभा दिसशील का कधी तरी दिसलीस की झंकारते उठते मनी किणकिण ही गोड-गोडशी रोखुनी मला तू बघशी गोड तू जराशी हसशी येशी अन तशीच तू जाशी शब्द ना सुचे मग काही बोलणे ही जमतच नाही गोंधळून वेडे मन जाई हृदयात वाजे something सारे जग वाटे happening असतो सदा मी आता dreaming हृदयात वाजे something सारे जग वाटे happening असतो सदा मी आता Dreaming
Writer(s): Shrirang Godbole, Vishvajeet Joshi, Vishwjeet Joshi Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out