Music Video

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Dr. Utakarsh Shinde
Dr. Utakarsh Shinde
Performer
COMPOSITION & LYRICS
Adarsh Anand Shinde
Adarsh Anand Shinde
Songwriter
Utkarsh Anand Shinde
Utkarsh Anand Shinde
Songwriter
Amol Kadam
Amol Kadam
Songwriter

Lyrics

हे झेंडे निळे, हे फेटे निळे हे झेंडे निळे, फेटे निळे बघा निळा बाणा जयघोष आज चालला झेंडे निळे, फेटे निळे बघा निळा बाणा जयघोष आज चालला देश हा सजला, मनात रुजला जयंतीचा सोहळा अंधार सरला अन तो भरला जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा दारी तोरण नवे, प्रकाशाचे दिवे दारी तोरण नवे, प्रकाशाचे दिवे पाखरांचे थवे गाती गव-गवे सर कुणाला नाय ज्याची सुट-बुट टाय जिथे रोविलाय पाय, तिथे क्रांतीच हाय भीम तो महान अरे आमचा जीव प्राण उंचविली मान अरे हीच आमची शान देश हा सजला, मनात रुजला जयंतीचा सोहळा अंधार सरला अन तो भरला जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा सारे नवल हे घडे, चांदण्याचे सडे सारे नवल हे घडे, चांदण्याचे सडे भीम ध्यास हा जळे शाहीर कड-कडे प्रबोधनाची फुले नवा विचार मिळे आदर्श हा जुळे तिथे भीम हा कळे विसरूनि देहभान सारे थोर आणि सान जल्लोषाचे तुफान जयंतीचे गुणगान देश हा सजला, मनात रुजला जयंतीचा सोहळा अंधार सरला अन तो भरला जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा निळा, निळा, निळा, निळा जो तो बघा झाला निळा
Writer(s): Adarsh Anand Shinde Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out