Music Video

Credits

COMPOSITION & LYRICS
ADARSH SHINDE
ADARSH SHINDE
Songwriter
Utkarsh Shinde
Utkarsh Shinde
Songwriter

Lyrics

तूच शान तूच जान आमची तू अभिमान हे भिमा तूच आई तूच बाप आमचा तुच हा प्राण हे भिमा तूच दाविले रे स्वप्न या जीवा तूच तारिले रे या दीना भिवा तूच दाविले रे स्वप्न या जीवा तूच तारिले रे या दीना भिवा वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना सुख शांती देऊन गेला ती क्रांती घडऊन गेला तूच माझा प्रभू तूच दाता तूच आहेस रे मुक्तिदाता एकजुटीने लढा हक्कासाठी स्वाभिमानी बना प्रगतीसाठी तूच दाविले रे स्वप्न या जीवा तूच तारिले रे या दीना भिवा तूच दाविले रे स्वप्न या जीवा तूच तारिले रे या दीना भिवा वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना बंधुभाव हे रुजवीले बुद्धितेजा करुणेच्या सागरा ज्ञान प्रतीक तू घटनेच्या शिल्पकारा तूच दिला आसरा भारत एकसंघ करण्या तू धावला बेसुर जीवनाला नवा सूर घावला तूच दाविले रे स्वप्न या जीवा तूच तारिले रे या दीना भिवा तूच दाविले रे स्वप्न या जीवा तूच तारिले रे या दीना भिवा वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना वंदना ही भिमा या लेकराची तुला ही वंदना वंदना वंदना भिमा वंदना वंदना भिमा वंदना वंदना भिमा वंदना भिमा
Writer(s): Utkarsh Shinde Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out