Music Video

Majhi Jaanu | Mi Single 2.0 | Nick & Ritesh | Kunal Ganjawala | Sonali Sonawane | Prashant Nakti
Watch {trackName} music video by {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Prashant Nakti
Prashant Nakti
Performer
Kunal Ganjawala
Kunal Ganjawala
Performer
Sonali Sonawane
Sonali Sonawane
Performer
COMPOSITION & LYRICS
Prashant Nakti
Prashant Nakti
Lyrics
Sanket Gurav
Sanket Gurav
Composer

Lyrics

Eyeliner तुझ्या डोळ्यांचा, lipstick तुझ्या ओठांची बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करतंय गं Eyeliner तुझ्या डोळ्यांचा, lipstick तुझ्या ओठांची बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करतंय गं माझ्या आई-बाबांना सांगणार हाय पोरं मला बघायची गरज नाय आई-बाबांना सांगणार हाय पोरं मला बघायची गरज नाय पोरांनी तुमच्या लाखात एक सून choice केली हो तू बन माझी जानू, मी तुझा मजनू गं तू बन माझी जानू, मी तुझा मजनू गं बन माझी जानू, मी तुझा मजनू गं बन माझी जानू, मी तुझा मजनू गं आता धीर नाही धरवत पोरी, मला थोडी तू line दे बोलू कसा सांग तुला तू नजरेनं समजून घे सारा मांडव हा सजवुया, बँड-बाजा हा मागवूया नाचत-गाजत वरात आपली गावामध्ये मिरवूया माझ्या दोस्ताना साऱ्या सांगणार हाय वहिनी तुमची fix चं हाय दोस्ताना साऱ्या सांगणार हाय वहिनी तुमची fix चं हाय लाखात एक जोडा गावात आपला शोभून दिसतोय गं तू बन माझी जानू, मी तुझा मजनू गं बन माझी जानू, मी तुझा मजनू गं बन माझी जानू, मी तुझा मजनू गं बन माझी जानू, मी तुझा मजनू गं (गं...) (आरं भावा, जरा दमानं घे, पोरींच्या मागं-मागं करू नको) (आरं भावा, थोडं धीरानं घे, लफड्यात पोरींच्या पडू नको) (धंद्याला लागशील माझ्या भावा तू, बरबाद होशील माझ्या भावा तू) (भावा, थांब जरा, तू ऐक जरा self-respect हारायचा नाय) (आरं भावा, पोरींचा नादचं करायचा नाय) (आरं भावा, पोरींचा नादचं करायचा नाय) (आरं भावा, पोरींचा नादचं करायचा नाय) हाय पोरं मी नखऱ्याची, गोऱ्या-गोऱ्या रंगाची गावात आता चर्चा हाय रं आपल्याच नावाची बांधू गाठ ही जन्माची तुझ्या-माझ्या पिरमाची बघ no.1 हाय जोडी, राजा, आपल्या दोघांची घाबरायची आता गरज नाय बिनधास्त जगाला सांगायचं हाय घाबरायची आता गरज नाय बिनधास्त जगाला सांगायचं हाय यंदाच्या वर्षी आपल्या दोघांचं लगीन होईल रं मी तुझीच रं जानू, तू माझा मजनू रं मी तुझीच रं जानू, तू माझा मजनू रं तुझीच रं जानू, तू माझा मजनू रं मी तुझीच रं जानू, तू माझा मजनू रं
Writer(s): Prashant Nakti Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out