Music Video

Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Rahul Deshpande
Rahul Deshpande
Performer
Nilesh Moharir
Nilesh Moharir
Performer
Nana Patekar
Nana Patekar
Performer
COMPOSITION & LYRICS
Nilesh Moharir
Nilesh Moharir
Composer
Nana Patekar
Nana Patekar
Lyrics

Lyrics

गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर
गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर
विचारीत थांग तुझा आला बघ परसात
गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर
विचारीत थांग तुझा आला बघ परसात
गंध तुझ्या पावलांचा...
वरमली जाईजुई, चाफा लपला पानात
वरमली जाईजुई, चाफा लपला पानात
तारांबळ मोगऱ्याची...
तारांबळ मोगऱ्याची गाली हसली तुळस
...गाली हसली तुळस
गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर
गंध तुझ्या पावलांचा...
इथे-तिथे नको जाऊ...
इथे-तिथे नको जाऊ निरखती पक्षी तरु
...निरखती पक्षी तरु
आ, इथे-तिथे नको जाऊ निरखती पक्षी तरु
...निरखती पक्षी तरु
तीन सांज झाली आता...
तीन सांज झाली आता सावलीची दृष्ट काढू
...सावलीची दृष्ट काढू
गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर
गंध तुझ्या पावलांचा...
अलगूज, अलवार शीळ घालतो वेळूत
अलगूज, अलवार शीळ घालतो वेळूत
गंधनाद मोहरला...
गंधनाद मोहरला किरमिजी अंबरात
...किरमिजी अंबरात
...किरमिजी अंबरात
...किरमिजी अंबरात
Written by: Nana Patekar, Nilesh Moharir
instagramSharePathic_arrow_out

Loading...