album cover
Bikkad
album cover
Bikkad was released on November 21, 2025 by Warner Music India as a part of the album Antarrashtriya - Single
November 21, 2025
LabelWarner Music India
BPM125
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy

Lyrics

राहणीमान बिक्कड, ही industry निच्चड
ह्यांचे लागले पण photo (photo), आपला बाकी है picture (picture)
माझा पांढरा हाय पोशाख (चल, ए), ही industry किच्चड
इकडं उडवायचे पैशे, तिकडं कमवायची इज्जत (hm)
राहणीमान बिक्कड, ही industry निच्चड
ह्यांचे लागले पण photo (photo), आपला बाकी है picture (picture)
माझा पांढरा हाय पोशाख (चल, ए), ही industry किच्चड
इकडं उडवायचे पैशे, तिकडं कमवायची इज्जत
इथं मुंबईचा confidence, पुण्यातला शहाणपणा
घेऊन आलोय, तोंडावर दिसतो तो
अक्खा महाराष्ट्र गाजवणार, वर-वर न्हाय वाजत मी
जेव्हा पण घुसतो मी, विषय खोल
शिकलेलो अंगणातच
बिन चप्पल फिरलो मी गावाकडं
अंगानं बारीक मी, वजन हाय नावातच
कलेशी प्रेम आणि गुंतलो कामातच
पाडायचं पैश्याचा पाऊस
म्हणून भिजलो मी घामानं
वाट जी मी निवडली चालायला
मग जे काय होणार ते, चालायचंच
एकत्र मित्रांनी केलेली मेहनत
त्या सोबतच वाढायचं, लक्षात ठेव!
भले एकटा मी कितीही सक्षम
पण Itihaas Studios हाच पक्ष
Market खाऊ, पाळत नाही पत्य
आम्हीचं भविष्य, हे सत्य
दादागिरी पेक्षा कारिगिरी श्रेष्ठ
इज्जत आणि प्रेम देतात प्रेक्षक
म्हणतात, "शोधलं तर देव पण मिळून जातो"
पण Shreyas हा एकुलता एकचं
राहणीमान बिक्कड, ही industry निच्चड
ह्यांचे लागले पण photo (photo), आपला बाकी है picture (picture)
माझा पांढरा हाय पोशाख (चल, ए), ही industry किच्चड
इकडं उडवायचे पैशे, तिकडं कमवायची इज्जत (hm)
राहणीमान बिक्कड, ही industry निच्चड
ह्यांचे लागले पण photo (photo), आपला बाकी है picture (picture)
माझा पांढरा हाय पोशाख (चल, ए), ही industry किच्चड
इकडं उडवायचे पैशे, तिकडं कमवायची इज्जत
Written by: Mr. Doss, Shreyas
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...