album cover
Shivsena
album cover
Shivsena was released on March 18, 2009 by Shivsena UBT as a part of the album Shivsena - Single
March 18, 2009
LabelShivsena UBT
BPM
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy

Music Video

Music Video

Lyrics

आम्ही शिवाचे सैनिक वेडे, करु जिवाचे रान
आम्ही शिवाचे सैनिक वेडे, करु जिवाचे रान
पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान, हिंदुस्थान
(हिंदुस्थान, हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान)
(आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान)
(आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान)
हे भगवे आमुचे रक्त, तळपतो तप्त हिंदवी बाणा
अरे, भगवे आमुचे रक्त, तळपतो तप्त हिंदवी बाणा
जात, गोत्र अन् धर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना
शिवसेना, शिवसेना, शिवसेना, शिवसेना
शिवसेना, शिवसेना, शिवसेना, शिवसेना
शिवसेना, शिवसेना, शिवसेना, शिवसेना
वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास
(जी-जी रं, जी-जी रं, जी-जी रं, जी-जी रं)
(जी-जी रं, जी-जी रं, जी-जी रं, जी)
वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास
खड्ग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास
लाल किल्ल्यावर भगवा फडको...
लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास
"महाराष्ट्र धर्म वाढवा", सांगतो शिवबांचा इतिहास
"महाराष्ट्र धर्म वाढवा", सांगतो शिवबांचा इतिहास
बस पुरे आता ना होऊनी देऊ माणुसकीची दैना
जात, गोत्र अन् धर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना
शिवसेना, शिवसेना, शिवसेना, शिवसेना
शिवसेना, शिवसेना, शिवसेना, शिवसेना
शिवसेना, शिवसेना, शिवसेना, शिवसेना
धगधगता अग्नी चहूकडे अन् मार्ग निखाऱ्यांचा
जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा
(जी-जी रं, जी-जी रं, जी-जी रं, जी-जी रं)
(जी-जी रं, जी-जी रं, जी-जी रं, जी)
धगधगता अग्नी चहूकडे अन् मार्ग निखाऱ्यांचा
जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा
अरे, हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा भेकडांचा
वाघ एकला राजा...
वाघ एकला राजा...
वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा
अरे, घडवून दावू आम्ही जे कोणास कधी जमले ना
जात, गोत्र अन् धर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना
शिवसेना, शिवसेना, शिवसेना, शिवसेना
शिवसेना, शिवसेना, शिवसेना, शिवसेना
शिवसेना, शिवसेना, शिवसेना, शिवसेना
कायापालट कोकणचा ह्या आम्ही करुनी दावू
मराठवाड्या हिरवा शालू आम्ही नेसवूनी दावू
अरे, लचके तोडून पश्चिम घाटा ज्यांनी हो निंदिले
धूळ चारुनी त्यांना पुन्हा सोने पिकवुनी दावू
विदर्भ आमुची शान असे अन् मान असे हो आमची
कशी छाटुनी देऊ, आम्ही प्राण पणाला लावू
जळगाव असे हो आमचे जितके बेळगाव ही तितके
एकमुखाने महाराष्ट्राचे गीत मराठी गाऊ
(गीत मराठी गाऊ, आम्ही गीत मराठी गाऊ)
अरे, आठवा बॉम्बे चे हा मुंबई आम्हीच हो केले ना
जात, गोत्र अन् धर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना
शिवसेना, शिवसेना, शिवसेना, शिवसेना
शिवसेना, शिवसेना, शिवसेना, शिवसेना
शिवसेना, शिवसेना, शिवसेना, शिवसेना
Written by: Avadhoot Gupte, Swapnil Bandodkar
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...