album cover

Swami

28Hip-Hop2026
album cover
Swami was released on November 12, 2026 by Mass Appeal as a part of the album Swami - Single
ReleasedNovember 12, 2026
LabelMass Appeal
BPM69
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy

Lyrics

निघ रे कुत्र्या निघ ईथ्न चल
भूकण बंद हाडुक उचल
तळवे चाटणाऱ्यातला नाही मी
म्हणून आहे जिंदगी सफल
ना टाकल शस्त्र ना वाकल शीर्ष
आला वाट्याला संघर्ष
करोडो पोरींचा मी स्वामी
करोडो पोरांचा आदर्श- २
मला संपवण्याच्या वार्ता करता
समोर आल्यावर पाया पडता
तुमची महिफिल माझी चर्चा
तुझा आमदार माझा कार्यकर्ता
मी बघितली जगाची क्रूरता
पण नाही केला विचार स्वतःपुरता
स्वभाव रांटी फाटक्या पँटी
आज एक लाखाचा घालतो कुर्ता
माझ्या लक्षात आहे वेळ आणि तारीख
माझ्या लक्षात आहेत चेहरे पण बारीक
मी विसरत नाही झालेला अपमान
माझ्या पाया पड अन मला बाप मान
माझ्या शब्दांनी वाढतं तापमान
आणि मूडदे करतात ताठ मान
पडते ठिणगी पेटतो वणवा
आणि जयघोष करतं आसमान
rocKsun hip hop चा गॉडफादर
rocKsun करतो स्त्रीचा आदर
rocKsun काळीज करतो सादर
rocKsun न थांबणार वादळ
rocKsun सुरवात rocKsun अंत
rocKsun समुद्रासारखा शांत
rocKsun मराठीशी एकनिष्ठ
rocKsun सर्वात सर्वश्रेष्ठ
rocKsun न भरणारी पोकळी
rocKsun magazine करतो मोकळी
rocKsun क्रांतीचा झंझावात
कुणाला घालत नाय कुरनिसात
मी मेल्यावर पण नोट छापील
मी मराठीत आणलं mass appeal
यांना वाटल rocKsun संपल
पण मी सेट केल example
निघ रे कुत्र्या निघ ईथ्न चल
भूकण बंद हाडुक उचल
तळवे चाटणाऱ्यातला नाही मी
म्हणून आहे जिंदगी सफल
ना टाकल शस्त्र ना वाकल शीर्ष
आला वाट्याला संघर्ष
करोडो पोरींचा मी स्वामी
करोडो पोरांचा आदर्श- २
Written by: Shubham Jadhav, Sidhhanth Chauhan

Shazam Footer

Select language:
Google Play Store
Apple App Store
Chrome Web Store
Galaxy Store

Follow Us

Loading...